Headlines

साईभक्तांनी जपली सामाजिक बांधिलकी:विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण, मुंबई, ठाण्यातील साईभक्तांचा कौतुकास्पद उपक्रम

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गणेशनगर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुंबई व ठाणे येथील साईभक्तांनी शिर्डी पालखी सोहळ्यानिमित्त शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना सुमारे २ लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य मोफत वाटप केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंडित वाघिरे तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थिनींनी मान्यवरांचे…

Read More

‘तुझ्यासारख्या गायकाकडून ही अपेक्षा नव्हती’:‘चांद सिफारिश’च्या आलापात ऑटो-ट्यूनच्या गोष्टीवर ललित पंडित यांनी शानला फटकारले होते

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गायक शानचे नवीन साई भजन ‘साई नाम सांचा’ प्रदर्शित झाले आहे. हे संगीतकार ललित पंडित यांनी संगीतबद्ध केले आहे. दैनिक दिव्य मराठीशी बोलताना शानने त्याचे गुरु, आईशी संबंधित साईबाबांच्या आठवणी, ललित पंडित यांच्यासोबत काम करण्याचे किस्से, AI च्या वाढत्या प्रभावावर आणि त्याच्या मुलांच्या संगीत कारकिर्दीवर चर्चा केली. प्रश्न: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, सर्वप्रथम तुमच्या गुरुंबद्दल…

Read More

बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेत पुणे, फलटण-बारामतीचे संघ विजयी:10 जिल्ह्यांतील 85 संघांनी स्पर्धेत घेतला सहभाग,पारितोषिकांचे केले वितरण‎

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय‌ येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबल टेनिस विद्यापीठ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत महाराष . स्पर्धेत बॅडमिंटन (मुले) गटात शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे, बॅडमिंटन (मुली) गटात कृषी महाविद्यालय, फलटण, टेबल टेनिस (मुले) गटात शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे,…

Read More

Gurus give direction to our lives along with knowledge

Marathi News Local Maharashtra Ahmednagar Gurus Give Direction To Our Lives Along With Knowledge Guru Pournima Was Celebrated With Enthusiasm In A School In Murkute, Bhatkudgaon, Students Were Present शेवगाव1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृतीतील ज्ञान, संस्कार, श्रद्धा व कृतज्ञतेचा पवित्र उत्सव आहे. गुरू केवळ ज्ञान देत नाही तर जीवनाला दिशा देतात. आपल्या जीवनाला…

Read More

Vijay vs Dhanush 2031 Election Clash; Tamil Nadu Politics Update

चेन्नई24 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेता धनुषच्या प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे. मुख्यमंत्री विजय यांचे ज्योतिषी रिकी राधन पंडित वेट्रिवेल यांचा दावा आहे की, 2031 च्या विधानसभा निवडणुकीत विजय आणि धनुष यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. धनुषने अद्याप राजकारणावर काहीही भाष्य केलेले नाही. पण, नुकत्याच एका चित्रपट कार्यक्रमात त्याने हजारो चाहत्यांना सांगितले- ही…

Read More

व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होते- सहायक पोलिस निरीक्षक दिंडे:अंधानेर जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नशामुक्त अभियान कार्यशाळा‎

कन्नड अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे माणसाच्या आयुष्याची दिशा भरकटते आणि परिणामी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून पूर्णपणे दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन कन्नड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश दिंडे यांनी केले. अंधानेर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नशामुक्त अभियानांतर्गत अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापरास प्रतिबंध घालणे आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने…

Read More

29 बेटांना पर्यटनाची ओळख मिळणार:मराठवाड्याच्या अर्थकारणाला नवी दिशा‎

जायकवाडी धरण आता केवळ पाणीसाठ्यापुरतेच मर्यादित न राहता पर्यटनाच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवण्यास सज्ज होत आहे. धरणाच्या ३५० चौरस किलोमीटरहून अधिक विस्तीर्ण जलाशयात वसलेली तब्बल २९ लहान-मोठी बेटे आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या बेटांचा पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध विकास केल्यास जायकवाडी हे महाराष्ट्रासह देशातील एक प्रमुख जलपर्यटन केंद्र ठरू शकते, असा विश्वास आमदार विलास भुमरे यांनी…

Read More

जायकवाडीत 64 हजार क्सुसेकने आवक; पाणीसाठा 81 टक्क्यांवर:धरण उजव्या कालव्यातून 1,100, डाव्या कालव्यातून 700 क्युसेक विसर्ग‎

गोदावरीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. शनिवारी धरणात ६४ हजार क्युसेक वेगाने पाणी जमा होत होते. त्यामुळे धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ८१ टक्क्यांवर पोहोचला असून, सध्या धरणात ६१.१२ . ९५ टक्क्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय Source link

Read More

किश्तवाडमध्ये ढगफुटी, अनेक घरांत शिरले पाणी:सुरतेत 24 तासांत 611 मिमी पाऊस; केरळमध्ये भूस्खलनामुळे 6 जणांचा मृत्यू

जम्मू – काश्मीरमधील किश्तवाडमध्ये शनिवारी ढगफुटी झाली. त्यानंतर आलेल्या अचानक पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे किश्तवाड, डोडा आणि रामबनमधील शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, केरळमधील कोचीसह अनेक दक्षिण जिल्ह्यांमध्ये २४ तासांत ३६१ मिमी पाऊस झाला. त्यानंतर झालेल्या भूस्खलनात ६ जणांचा मृत्यू झाला. सुरत आणि मोरबीसह गुजरातच्या अनेक भागांमध्ये शनिवारी झालेल्या मुसळधार…

Read More

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण:वाझेने 100 कोटी वसुलीसाठी रचला होता कट, एनआयए कोर्टात वाझे, शर्मांसह 10 वर दोषारोप

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन उभे करणे, या घटनेतील साक्षीदार मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या साडेचार वर्षांपूर्वीच्या प्रकरणात मुंबईतील विशेष ‘एनआयए’ न्यायालयाने शनिवारी बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे, माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह १० आरोपींविरोधात ‘यूएपीए’, हत्या आणि गुन्हेगारी कटाचे औपचारिक दोषारोप निश्चित केले. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) आरोपपत्रानुसार १००…

Read More