Headlines

विकासासाठी सामाजिक जाणीव, प्रेरणास्रोत जपावा:शंकरलाल खंडेलवाल कला,विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन‎

शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्व. शंकरलाल खंडेलवाल उपाख्य काकाजींची जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रेरणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगी . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष तारा हातवळणे होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार वसंत खंडेलवाल, ज्येष्ठ प्रचारक रविंद्र भुसारी, नरकेसरी प्रकाशनचे प्रबंध…

Read More

RTI कार्यकर्त्याने CJP निधीवर प्रश्न उपस्थित केले:अभिजीत दिपकेंच्या वडिलांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी; निवडणूक आयोग-कर अधिकाऱ्यांना पत्र लिहिले

सुरतचे आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बलद्वारे सीजेपीच्या आंदोलकांसाठी घोषित केलेल्या एक कोटी रुपयांच्या कायदेशीर संरक्षण निधीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. कार्यकर्ते तिवारी यांनी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) चे संस्थापक अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या मालमत्तेचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या मुलाच्या परदेशातील…

Read More

वंचित, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना ‎अण्णाभाऊंनी फोडली वाचा‎:पंढरपुरात अभिवादनावेळी नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांचे प्रतिपादन

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर नगर परिषदेच्या सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके म्हणाल्या, “लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून, लोककलेतून आणि सामाजिक कार्यातून वंचित, शोषित व…

Read More

साईचरणी जमा होणाऱ्या दानातून फुलतेय जनसेवा:भाविकांच्या देणगीची रक्कम गरजूंसाठी आरोग्य अन् शिक्षणाच्या रूपात होते खर्च

“सबका मालिक एक’ आणि मानवतेची सेवा हाच खरा धर्म असल्याचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांचा सेवेचा मंत्र जपत शिर्डी संस्थानचे कार्य अविरत सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात देश-विदेशातील भाविकांनी साईचरणी कोट्यवधी रुपयांचे दान अर्पण केले. मात्र, हे दान केवळ संस्थानच्या तिजोरीत पडून न राहता, त्यातून सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचार, विद्यार्थ्यांना शिक्षण आणि…

Read More

धरणांत पाणी, तरी खरिप सिंचनाच्या प्रतीक्षेत; सरासरीच्या 52 टक्के पाऊस:मुळा धरण 71टक्क्यांवर तर निळवंडे, भंडारदरा दोन्ही धरणे ओव्हरफ्लो‎

एलनिनो इफेक्टमुळे पावसात मोठा खंड पडत असला तरी जिल्हाभरात सुमारे ६ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. घाटमाथ्यांवर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे भरली; परंतु, पर्जन्यछायेच्या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आतापर्यंत सरासरीच्या ५२ टक् . आवर्तन गरजेचे असताना धरण प्राधिकरणाकडून सप्टेंबरअखेरपर्यंत पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याच्या निर्णयाकडे बोट दाखवले जात आहे. आवर्तन सोडल्यास भूजलपातळी वाढून विहीर…

Read More

जंतर-मंतर आंदोलनात तोडफोड करणार होता 'जैश' अतिरेकी:बंगाल STF चा दावा- पोलिसांच्या गणवेशात घुसणार होता; गर्लफ्रेंडलाही अटक

पश्चिम बंगाल STF ने दावा केला आहे की, बर्धमान जिल्ह्यातून अटक करण्यात आलेला जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेटिव्ह हमीम मंडलने दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनात तोडफोड करण्याचा कट रचला होता. हमीम, कॉकरोच जनता पार्टीच्या निदर्शनात पोलिसांची वर्दी घालून घुसखोरी करणार होता. STF चे आयजी गौरव शर्मा यांनी सांगितले की, तपासात हे देखील समोर आले आहे की, बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु यांच्यासह…

Read More

साईभक्तांनी जपली सामाजिक बांधिलकी:विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण, मुंबई, ठाण्यातील साईभक्तांचा कौतुकास्पद उपक्रम

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गणेशनगर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुंबई व ठाणे येथील साईभक्तांनी शिर्डी पालखी सोहळ्यानिमित्त शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना सुमारे २ लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य मोफत वाटप केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंडित वाघिरे तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थिनींनी मान्यवरांचे…

Read More

‘तुझ्यासारख्या गायकाकडून ही अपेक्षा नव्हती’:‘चांद सिफारिश’च्या आलापात ऑटो-ट्यूनच्या गोष्टीवर ललित पंडित यांनी शानला फटकारले होते

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गायक शानचे नवीन साई भजन ‘साई नाम सांचा’ प्रदर्शित झाले आहे. हे संगीतकार ललित पंडित यांनी संगीतबद्ध केले आहे. दैनिक दिव्य मराठीशी बोलताना शानने त्याचे गुरु, आईशी संबंधित साईबाबांच्या आठवणी, ललित पंडित यांच्यासोबत काम करण्याचे किस्से, AI च्या वाढत्या प्रभावावर आणि त्याच्या मुलांच्या संगीत कारकिर्दीवर चर्चा केली. प्रश्न: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, सर्वप्रथम तुमच्या गुरुंबद्दल…

Read More

बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेत पुणे, फलटण-बारामतीचे संघ विजयी:10 जिल्ह्यांतील 85 संघांनी स्पर्धेत घेतला सहभाग,पारितोषिकांचे केले वितरण‎

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय‌ येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन व टेबल टेनिस विद्यापीठ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत महाराष . स्पर्धेत बॅडमिंटन (मुले) गटात शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे, बॅडमिंटन (मुली) गटात कृषी महाविद्यालय, फलटण, टेबल टेनिस (मुले) गटात शासकीय कृषी महाविद्यालय, पुणे,…

Read More

Gurus give direction to our lives along with knowledge

Marathi News Local Maharashtra Ahmednagar Gurus Give Direction To Our Lives Along With Knowledge Guru Pournima Was Celebrated With Enthusiasm In A School In Murkute, Bhatkudgaon, Students Were Present शेवगाव1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृतीतील ज्ञान, संस्कार, श्रद्धा व कृतज्ञतेचा पवित्र उत्सव आहे. गुरू केवळ ज्ञान देत नाही तर जीवनाला दिशा देतात. आपल्या जीवनाला…

Read More