शहर खड्डेमय:अकोटमधील अंतर्गत रस्ते बनले मृत्यूचे सापळे; रस्त्यांची चाळण, पावसानंतर सरकारी यंत्रणांचा बेताल कारभार चव्हाट्यावर
शहरातील अंतर्गत तसेच मुख्य चौकातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून अकोट खड्डेमय झाले आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने खड्ड्यात बसून आंदोलन केले होते. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सर्वाधिक समस्या प्रमुख चौकांमध्ये असते. या ठिकाणी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथे…