Headlines

दोन महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्याचा चावा, ‘रेबीज’ने बालकाचा मृत्यू:एक तपाने मुलगा झाला, तोही गेला, वडील कॅन्सरच्या दुसऱ्या स्टेजमध्ये

भवानी पेठेतील ज्योती अन् योगिराज स्वामी या दाम्पत्याला लग्नानंतर एका तपाने मुलगा झाला. कोडकौतुकाने वाढला. शाळेत चालला. परंतु दोन महिन्यांपूर्वी त्याला भटक्या कुत्र्याने चावले. ही बाब त्याने आई, वडिलांना सांगितलीच नाही. दोन दिवसांपूर्वी त्याला त्रास सुरू झाला. जीभ बाहेर काढत होता.त्यातून लाळ गळत होती.हात-पाय वाकडे करून तो निपचित पडत होता. श्वानाप्रमाणे गुरगुरत होता.त्याला ‘रेबीज’ झाल्याचे…

Read More

शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणं गुन्हा आहे का?:देशात लोकशाही उरलीये की दडपशाही?- अमित ठाकरे आक्रमक

दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमार, अश्रुधूराचा वापर आणि आंदोलकांशी झालेल्या कथित गैरवर्तनाचा तीव्र निषेध करत सरकारवर गंभीर आरोप केले. ‘ही लोकशाही की दडपशाही?’ आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून सरकारवर संताप व्यक्त करताना…

Read More

मराठवाडा रस्ते अपघातांनी हादरला:परभणीत देवदर्शनाहून परतणाऱ्या पत्नी-पत्नीचा जागीच मृत्यू; लातूरच्या अपघातात 1 जन बेपत्ता

मराठवाड्यातील परभणी आणि लातूर जिल्ह्यात झालेल्या दोन भीषण रस्ते अपघातांमध्ये एकूण तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. पहिली घटना परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी शिवारात घडली, जिथे एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर-अंबाजोगाई रस्त्यावर कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून, दुचाकीवरील…

Read More

या आठवड्यात रेडमी-ओप्पोसह 6 मोबाइल लॉन्च होणार:50 मेगापिक्सल ड्युअल कॅमेरा, AI फीचर्स आणि 6.7 इंच स्क्रीन मिळेल

भारतात या आठवड्यात 6 नवीन स्मार्टफोन लॉन्च होतील. यापैकी बहुतेक बजेट सेगमेंटमधील फोन आहेत. 13 ते 19 ऑगस्ट दरम्यान रेडमी, रियलमी, इनफिनिक्स, विवो आणि ओप्पो त्यांचे नवीन डिव्हाइस लॉन्च करतील. या फोन्समध्ये AI फीचर्ससह 50 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. याशिवाय, 6.3-इंच स्क्रीन देखील पाहायला मिळेल. सविस्तर जाणून घेऊया… इनफिनिक्स नोट 60 प्रो लॉन्च तारीख – 13…

Read More

मोहोळ तालुक्यात चारा म्हणून जनावरांना आंबा:आधी वादळी वारा अन् आता कर्नाटकातील आवकेमुळे आंबा उत्पादकांना फटका‎

मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आंब्याला मोहर कमी लागल्याने आंबा भाव खाणार अशी शक्यता होती. अशा परिस्थितीतच मागील दीड महिन्यापूर्वी परिसरामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आंबा आणखीनच आंबा भाव खाणार अशी शक्यता होती. परंतु अचानक आंब्याची आवक वाढल्याने मार्केटमध्ये सर्वच जातीच्या आंब्याचे दर कोसळले आहेत. चारा म्हणून आंबा जनावरांना टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत…

Read More

Comrade Tanaji Thombre’s criticism during the workers’ and farmers’ march in Barshi, a work to destroy the working class

बार्शी1 तासापूर्वी कॉपी लिंक बार्शी कष्टकरी वर्गाला उद््ध्वस्त करण्यासाठी सरकार काम करत आहे. कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवक पुढील काळात संयुक्तपणे सरकारविरोधात लढाई अधिक मजबूत करतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. एआयटीयूसी कामगार केंद्र, अखिल भारतीय किसान सभा, भार Source link

Read More

Patna IPS Sanket Kumar NEET Protest Video Controversy; Viral Statement

1 तासापूर्वी कॉपी लिंक पाटणा येथे 22 जुलै 2026 रोजी नीट (NEET) संबंधित मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव वाढला. याच दरम्यान पाटणा वेस्टचे एसपी (SP) आयपीएस (IPS) संकेत कुमार यांचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यात ते पोलीस कर्मचाऱ्यांना असे म्हणताना दिसले की, मागे हटल्यास नोकरीच्या लायकीचे ठेवणार नाही. यानंतर पोलिसांनी…

Read More

रेणुका शहाणेंना मिळाले होते रक्ताने लिहिलेले पत्र:म्हणाल्या – मी घाबरले, हे प्रेम नव्हते तर घाबरवणारे वेड होते

90 च्या दशकात टीव्ही शो ‘सुरभी’ने रेणुका शहाणे यांना घरोघरी पोहोचवले होते. त्या काळात सोशल मीडिया नव्हता, पण लाखो पत्रे कलाकारांपर्यंत पोहोचत होती. दैनिक भास्करशी बोलताना रेणुका शहाणे यांनी ‘सुरभी’च्या दिवसांच्या आठवणी शेअर केल्या. त्यांनी सांगितले की चाहत्यांची पत्रे त्यांच्यासाठी खास होती. एक दिवशी त्यांना रक्ताने लिहिलेले पत्र मिळाले, ज्याने त्यांना खूप घाबरवले होते. त्यांनी…

Read More

सलमानने मदर्स डेला जुने फोटो शेअर केले:दोन आईंसोबत दिसला, युलियानेही खान कुटुंबासोबत फोटो केले पोस्ट

मदर्स डेच्या निमित्ताने सलमान खानने आपल्या दोन्ही माता, सलमा खान आणि हेलन (सलीम खान यांची दुसरी पत्नी) यांच्यासोबत थ्रोबॅक फोटो शेअर केले. तर, सलमानची ‘रुमर्ड गर्लफ्रेंड’ युलियानेही सलमा खान, सलीम खान आणि हेलन यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करून एक भावनिक संदेश लिहिला. सलमान खानने इंस्टाग्रामवर तीन जुने फोटो शेअर केले. यापैकी एका ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये…

Read More

जलविद्युत केंद्राच्या पिचिंगसाठी तीन वर्षांपूर्वी केलेला ७० लाख खर्च पाण्यात:कामांकडे अभियंत्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप‎

प्रतिनिधी | पैठण जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेले जलविद्युत केंद्र अनेक वर्षांपासून बंद आहे. तीन वर्षांपूर्वी या केंद्राच्या पिचिंगचे काम ७० लाखांहून अधिक निधीतून करण्यात आले. पाणी सोडल्यानंतर ही पिचिंग वाहून गेली. आता काम अतिनिकृष्ट झाल्याचा आरोप होत असून पुन्हा आता ६ कोटीचा खर्च करून या पिचिंगवथ गार्ड वाँलचे काम सुरू आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे…

Read More