Headlines

सेन्सेक्समध्ये 200 अंकांची वाढ, 77,750 वर:निफ्टीही 50 अंकांनी वाढला; बँकिंग आणि IT शेअर्समध्ये जास्त खरेदी

आज म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स 200 अंकांनी वाढून 77,750 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही 50 हून अधिक अंकांची वाढ झाली असून, तो 24,300 वर व्यवहार करत आहे. आज बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये अधिक खरेदी दिसून येत आहे. आजपासून 3 IPO खुले होत आहेत सिम्बायोटेक फार्मा लॅब, हाय-टेक…

Read More

Azad Samaj Party List | Chandrashekhar Azad 2027 UP Election Strategy

उत्तर प्रदेश3 तासांपूर्वी कॉपी लिंक आझाद समाज पक्षाचे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांनी 2027 च्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यांनी शुक्रवारी 45 विधानसभा प्रमुखांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये हाथरस येथून माजी आयपीएस आदित्य प्रकाश वर्मा, छर्रा येथून माजी मंत्री महेंद्र सिंह यांच्यासह अनेक प्रमुख चेहऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. 45 पैकी…

Read More

शेतकऱ्याच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदार घटनास्थळी:खोपडा येथील पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा, रामटेके यांचे आंदोलन स्थगित

मोर्शी तालुक्यातील खोपडा येथील खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र रामटेके यांनी सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महसूल प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार सागर ढवळे यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीनंतर पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाल्याने रामटेके यांनी आपले उपोषण तूर्त मागे घेतले आहे. रामटेके यांनी १६ जूनपासून उपोषणाचा इशारा दिला…

Read More

अनुकूल अहवालासाठी 1.5 लाखांची लाच; जिल्हा उपनिबंधकाला अटक:जळगावात रक्कम स्वीकारताना मध्यस्थासही अटक, मागितले होते 3 लाख

‘तुम्ही मागच्या प्रकरणाच्या वेळेस वकील लावला, म्हणून आमचे खूप मोठे नुकसान झाले. म्हणूनच मी नकारात्मक अहवाल दिला होता. आता पैसे द्या, तुमच्या बाजूने अनुकूल अहवाल पाठवतो,’ अशी धक्कादायक अट घालत चक्क ५ लाख रुपयांची लाच मागणारे जळगावचे उपनिबंधक जगदीश बाब . तडजोडीअंती ठरलेल्या ३ लाखांपैकी पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये स्वीकारताना त्यांचा खासगी मध्यस्थाला…

Read More

यंदाच्या श्रावणात खुलताबादेत भद्रा मारुतीचे दर्शन तासाभरातच होणार:शुक्रवार अन् शनिवारी 10 लाखांपेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता

श्रावण महिन्यात घृष्णेश्वराच्या दर्शनासोबतच भद्रा मारुती मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. यंदा 10 लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे. विशेषतः शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी भाविकांची मोठी गर्दी असणार आहे. त्यासाठी भद्रा मारुती विश्वस्त मंडळाने विशेष नियोजन केले आहे. भाविकांना अवघ्या तासाभरातच दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच पावसापासून बचावासाठी तीन…

Read More

weather rajasthan Maharashtra gujarat MP heatwave bihar himachal Uttarakhand rain snowfall

Marathi News National Weather Rajasthan Maharashtra Gujarat MP Heatwave Bihar Himachal Uttarakhand Rain Snowfall भोपाळ/लखनौ/जयपूर/डेहराडून37 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट कायम आहे. सोमवारी देशात राजस्थानमधील बाडमेर सर्वात उष्ण शहर ठरले. येथे तापमान 47.3°C नोंदवले गेले. तर जैसलमेरमध्ये तापमान 46.5°C, फलोदीमध्ये 45.6°C, बिकानेरमध्ये 45.3°C आणि जोधपूरमध्ये 44.9°C होते. देशातील इतर…

Read More

श्रीरामपुरात "नारी शक्ती'चा जागर; विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव:जिद्दीने संघर्ष करणाऱ्या महिला नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित‎

महिला सन्मान होणे काळजी गरज आहे. स्त्री-पुरुष भेदभाव न करता पुरुषांच्या बरोबरीने कार्य करणाऱ्या प्रत्येक महिलेचा सन्मान अपेक्षित असल्याचे मत आमदार हेमंत ओगले यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर नगरपरिषद आयोजित सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये आमदार ओगले बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजश्री ससाणे होत्या तर प्रमुख उपस्थिती सिने अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांची होती. नगराध्यक्ष करण…

Read More

व्हॉट्सॲप-फेसबूक-इन्स्टाग्रामचे प्लस व्हर्जन येणार, यासाठी पैसे लागतील:24 तासांनंतरही स्टोरी हटणार नाही, आवडत्या लोकांच्या वेगवेगळ्या याद्या तयार करता येतील

सोशल मीडिया कंपनी मेटाने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन सादर केले आहेत. या अंतर्गत ॲप्सचे ‘प्लस’ व्हर्जन रोल आउट केले जात आहेत. हा प्लॅन घेणाऱ्या युजर्सना विशेष टूल्स आणि कस्टमायझेशनचे पर्याय मिळतील. हे पाऊल मेटाच्या जाहिरातींव्यतिरिक्त कमाईचा नवीन स्रोत निर्माण करण्याच्या रणनीतीचा भाग आहे. नवीन प्लस प्लॅन कंपनीच्या सध्याच्या ‘मेटा व्हेरिफाईड’ प्लॅनची जागा…

Read More

पुणे मध्यभागात उद्या जगन्नाथ रथयात्रेनिमित्त वाहतूक बदल:दुपारी 1 ते सायंकाळी 7.30 पर्यंत हे मार्ग राहतील बंद

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाकडून (इस्कॉन) रविवारी (१९ जुलै) पुण्यात भगवान जगन्नाथ रथयात्रा काढण्यात येणार आहे. या रथयात्रेनिमित्त शहरातील मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत दुपारी १ ते सायंकाळी ७.३० या वेळेत बदल करण्यात येणार आहेत. रथयात्रेचा प्रारंभ टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय चौकातून होईल. ही यात्रा टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, उंबऱ्या गणपती…

Read More

ॲड. रवींद्रनानांची 65 वी जयंती:अभिनेते, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे 'महाराष्ट्र धर्मा'वर व्याख्यान; ‘सुविचार मंच’कडून आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रनाना पगार यांच्या ६५ व्या जयंतीच्या निमित्ताने बुधवार, दि.१ जुलै रोजी सुप्रसिद्ध अभिनेते, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे “महाराष्ट्र धर्म” या विषयावर व्याख्यान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रनाना पगार यांचे नुकतेच निधन झाले आहे. सुमारे ४० वर्षे पक्षीय संघटनेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या रवींद्रनाना पगार…

Read More