Headlines

प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक:जयंत पाटलांची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळे म्हणाल्या – त्यांनी त्यांच्या अडचणी मला सांगितल्या

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर अत्यंत महत्त्वाची विधाने केली आहेत. प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया तनपुरेंचे मामा जयंत पाटील यांनी दिली….

Read More

अमरावतीत परिचारिकांचे कामबंद आंदोलन सुरू:'जीएमसी'मध्ये महिला परिचारिकेवर अत्याचार; पोलिसांच्या उदासीनतेविरोधात संतापाचा उद्रेक

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) एका महिला परिचारिकेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी स्थानिक पोलिस प्रशासनाने दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या स्थानिक शाखेने आज, शनिवार, १६ मे पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी कर्तव्यावर असताना एका अज्ञात…

Read More

पत्नीला सोडून दुसरे लग्न करणार होते गोविंदा:सुनीता म्हणाल्या- म्हणून घटस्फोटाचा खटला मागे घेतला, विचार करा पत्नी म्हणून मला कसं वाटत असेल

गोविंदासोबतच्या वादादरम्यान पत्नी सुनीता यांनी 19 ऑगस्ट रोजी वांद्रे कुटुंब न्यायालयात जाऊन घटस्फोटाचा खटला मागे घेतला आहे. आता सुनीतांच्या म्हणण्यानुसार, गोविंदा गर्लफ्रेंड कोमलसोबत दुसरे लग्न करण्याचा विचार करत होते, याच कारणामुळे सुनीतांनी विरोध करत घटस्फोटाचा खटला मागे घेतला आहे. खरं तर, नुकतीच राखी सावंत मुंबईत दिसली. फोटोग्राफर्सशी बोलताना राखी गोविंदाच्या पत्नीला फोन लावून स्पीकर ऑन…

Read More

निंबाळे गावाला द्वितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार:‘सुशासनयुक्त गाव’ अभियानात उत्कृष्ट काम; नवी दिल्लीत राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान‎

चांदवड तालुक्यातील निंबाळे ग्रामपंचायतीने सुशासन, पारदर्शक प्रशासन आणि लोकसहभागाच्या बळावर ‘सुशासनयुक्त गाव’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार व . गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, सरपंच रविना सोनवणे, उपसरपंच दीपक घुमरे आणि ग्रामपंचायत अधिकारी शुभांगी सुरसे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. केंद्र सरकारच्या…

Read More

महिंद्रा XEV 9S चे नवीन 6-सीटर कॅप्टन सीट मॉडेल लॉन्च:पूर्ण चार्जवर 679 किमीची रेंज आणि लेव्हल-2 ADAS सारखी वैशिष्ट्ये, सुरुवातीची किंमत ₹26 लाख

महिंद्राने आपली लोकप्रिय 7-सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही XEV 9S 6-सीटर कॅप्टन सीट्स लेआउटसह 19 ऑगस्ट रोजी भारतात लॉन्च केली आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 19.95 लाख रुपये आहे, जी टॉप व्हेरिएंटसाठी 29.45 लाख रुपयांपर्यंत जाते. तर, 6-सीटर कॅप्टन सीटचा पर्याय याच्या निवडक व्हेरिएंटमध्येच उपलब्ध असेल. याची सुरुवातीची किंमत 25.25 लाख रुपये आहे. कॅप्टन सीट असलेले हे…

Read More

ग्रामपंचायत मतदार यादीच्या हरकती, सूचनांना ब्रेक:प्रारूप प्रसिद्धी तूर्त स्थगित, एसआयआरमुळे कार्यक्रम रखडला

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. यामुळे या यादीवरील सूचना आणि हरकतींनाही ब्रेक लागला आहे. राज्यात सध्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कामे सुरू असल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १५ जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित…

Read More

मिस्ट्री गर्लसोबत दिसला समय रैना:गर्दीतही हात सोडला नाही, जमिनीवर पडलेल्या व्यक्तीलाही सावरले

कॉमेडियन समय रैनाचा मंगळवारी एक व्हिडिओ समोर आला, ज्यात तो एका मिस्ट्री गर्लचा हात धरून गर्दीतून बाहेर काढताना दिसत आहे. मात्र, त्याच्यासोबत असलेली मुलगी कोण आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी समय रैना आणि ’12th फेल’ चित्रपटाची अभिनेत्री मेधा शंकर यांच्यात डेटिंगच्या अफवा चर्चेत होत्या. आता समोर आलेल्या नवीन व्हिडिओनंतर पुन्हा…

Read More

अमृत-एसआरआयएफ योजनेमुळे विद्यापीठाला मिळणार नवी दिशा:विद्यार्थी, नवउद्योजकांना स्टार्टअप, उद्योजकतेसाठी मार्गदर्शन

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रिसर्च अँड इन्क्युबेशन फाऊंडेशन (SRIF) आणि अमृत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत-एसआरआयएफ’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेमुळे विद्यापीठाला नवीन दिशा मिळेल, तसेच विद्यार्थी आणि नवउद्योजकांना स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन मिळणार आहे. या योजनेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते आणि अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते झाले. विद्यापीठातील विद्यार्थी,…

Read More

खाकी वर्दी आता होणार अधिक 'हायटेक'!:महाराष्ट्र पोलिसांच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राकडून 733 कोटींची योजना मंजूर

बदलत्या काळातील गुन्हेगारीचे आव्हान मोडून काढण्यासाठी आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दल आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होणार आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल ७३३.२८ कोटी रुपयांच्या भव्य योजनेला मंजुरी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती केली असून, एवढा मोठा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी…

Read More

Ayodhya Ram Mandir donation case Supreme Court hearing SIT status report CBI investigation Live updates

Marathi News National Ayodhya Ram Mandir Donation Case Supreme Court Hearing SIT Status Report CBI Investigation Live Updates अयोध्या2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी आज म्हणजेच सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करेल. यापूर्वी, विशेष तपास पथकाने (SIT) रविवारी रात्री उशिरा…

Read More