मुंबई-नाशिक ड्रग्जची राजधानी कशी झाली? गृहमंत्री गप्प का?:संजय राऊतांचा गृहमंत्र्यांना थेट सवाल, शिखर बँकेत सुनेत्रा पवारांसाठी इतरांनाही क्लीन चीट!
मुंबईसह महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज कुठून येत आहे. मुंबई, नाशिक ड्रग्जची राजधानी का होताना दिसून येत आहे? पुणे, नागपूरमध्ये ड्रग्ज का सापडत आहेत? दरेगावाजवळ ड्रग्जचा कारखाना कुणी सुरू केला? हे महत्त्वाचे प्रश्न आहे, यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलले पाहिजे असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, शिखर बँक घोटाळ्यात जर…