पारनेरच्या विद्यार्थ्यांकडे आता व्यवसायाची "मास्टर की''!:न्यू आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात उद्योजकता शिबिराची यशस्वी सांगता
^आजचा तरुण हा उद्याच्या प्रगत भारताचा पाया आहे. पारंपरिक चौकटीबाहेर विचार करून नवीन संकल्पना आत्मसात करणे गरजेचे आहे. स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी जिद्द, धाडस आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. तरुणांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते. डॉ. रंगनाथ आहेर, प्राचार्य, न्यू आर्टस महाविद्यालय, पारनेर. प्रतिनिधी | पारनेर नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा ‘नोकरी देणारे’ व्हा, हा मंत्र आता…