ब्रिटनची नोकरी सोडून भारतात अनाथांना शिकवतात जॉयस:महाराष्ट्रात वंचितांची सेवा करतात
जॉयस कॉनोली… अहिल्यानगरच्या गल्ल्यांमध्ये हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. स्कॉटलंडच्या जॉयस १० वर्षांपासून येथे वंचितांच्या जीवनात आनंदाचे रंग भरत आहेत. युकेमधील ‘लीड्स बेकेट युनिव्हर्सिटी’ची नोकरी सोडून त्या गल्लोगल्ली फिरून मुलींना शिकवतात. त्या येथे ‘स्नेहालय’ प्रकल्पासाठी समर्पित आहेत. ५६ वर्षांच्या जॉयस स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या कार्यामुळे इतक्या प्रभावित झाल्या की २०१६ मध्ये त्या…