शिंदे शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड:जिल्हा समन्वयकपदी जगदीश पाटील यांची नियुक्ती
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन कार्यक्रमांतर्गत बीएलए प्रतिनिधींची आढावा बैठक तसेच शिवसेनेचा विधानसभा मेळावा उत्साहात पार पडला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाची सखोल माहिती कार्यकर्त्यांना मिळावी, या उद्देशाने आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेत…