Headlines

आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगार गणेश काळेला बँकॉक विमानतळावर अटक:पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 'रेड कॉर्नर नोटीस'द्वारे केली कारवाई

दुबई आणि बँकॉक येथून भारतातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी सिंडिकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे याला ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी करून बँकॉक विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला अधिकृतपणे अटक करून भारतात आणण्यात आले आहे. आरोपी गणेश काळेविरुद्ध पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध…

Read More

शिर्डीत राष्ट्रसंत गाडगे महाराज साहित्य संमेलनात फुलला भक्तीचा मळा:प्रख्यात साहित्यिक राजेंद्र फंड यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले

प्रतिनिधी | अहिल्यानगर श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या पावन शिर्डी नगरीत २८ वे राष्ट्रसंत गाडगे महाराज मराठी साहित्य संमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. प्रख्यात साहित्यिक राजेंद्र फंड यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. साहित्याच्या या महाकुंभात राज्यभरातून आलेल्या साहित्यिकांनी शब्दांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण केली. या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आचार्य डॉ. शंकर अंदाणी होते. तर प्रमुख पाहुण्या…

Read More

दादरमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात, CCTV फुटेज समोर:चालकाचे सुटले नियंत्रण, अनेक वाहनांना उडवले, एकाचा मृत्यू, तर अनेक जखमी

दादर येथील प्लाझा टॉकीज आणि कोतवाल उद्यान परिसरात आज सकाळी बेस्टच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बसने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू असून अनेक जण जखमी झाले आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस धारावीहून दादरच्या दिशेने येत होती. सकाळी…

Read More

मध्यरात्रीच्या 2 अपघातांत 14 ठार:एका घटनेत वळणाचा अंदाज चुकल्याने तर दुसऱ्यात चालकाचा राँगसाइड टर्नने मृत्यू ओढवला

शनिवार, रविवारी मध्यरात्री दोन अपघातांत ८ तरुणांसह १४ जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील अपघात चालकाचा घाट वळणाचा अंदाज चुकल्याने घडला असावा, तर दुसरा धुळ्याच्या लळिंग घाटात चालकाने राँगसाइड टर्न घेतल्याने झाल्याचे प्राथमिक तपासात दिसले. आंबेनळी घाटात ८०० फूटखोल दरीत कार कोसळली महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर रायगड जिल्ह्यातील धोकादायक आंबेनळी घाटात दाभिळ टोक येथे शनिवारी रात्री बारा वाजेच्या…

Read More

Himachal Pradesh weather forecast; rain hailstorm thunderstorm alert Shimla Manali

Marathi News National Himachal Pradesh Weather Forecast; Rain Hailstorm Thunderstorm Alert Shimla Manali शिमला4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हिमाचल प्रदेशात दोन दिवसांच्या दिलाशानंतर पुन्हा हवामान बदलले आहे. गेल्या रात्री (10 मे) अनेक भागांत जोरदार पावसासह अनेक ठिकाणी वादळाने हाहाकार माजवला. कुल्लूच्या बंजार परिसरात 5 निवासी घरांसह 7 हून अधिक गोशाळांचे छत उडून गेले. कांगडा आणि शिमला…

Read More

9000 Bottles Ordered from Mumbai, Pune, Delhi

हिंगोलीचा येलो गोल्ड ब्रँण्डला आता देशभरातून मागणी होऊ लागली असून पुजा महिला बचतगटाने हळदी पासून तयार केलेल्या उत्पादनांची नागरीकांनी मागणी नोंदवली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली येथील नागरीकांनी टर्मरिक शॉटस या प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या तब्बल 9 ह . हिंगोलीच्या मातीतील पिवळे सोने म्हणून ओळख असलेल्या हळदीला जागतिक दर्जाची ओळख निर्माण करत आहे. हिंदू ऱ्हदयसम्राट बाळासाहेब…

Read More

एकनाथ शिंदे स्वत:च्या ताफ्यातील गाड्या करणार कमी:पीएम मोदींच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय, विरोधकांचाही घेतला समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक संकट आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. “देशाचे हित लक्षात घेऊन मी माझ्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असून, आता केवळ सुरक्षेसाठी आवश्यक तितक्याच गाड्या माझ्यासोबत असतील,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, इंधन बचतीचा वस्तुपाठ…

Read More

खिशात धूर, पण थाट मात्र हुजूर:पिंपरी चिंचवड मनपा अधिकाऱ्यांना 50 हजारांचा इंधन भत्ता, पण अधिकारी रस्त्यावर उतरतात का?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दरमहा 50 हजार रुपयांचा इंधनभत्ता देण्याचा ठराव मंजूर केला आहे. आरटीआय कार्यकर्त्यांनी या ठरावावर आक्षेप घेत प्रत्यक्षात अधिकारी रोज रस्त्यावर उतरतात का? असा प्रश्न केला आहे. महिन्याला 50 हजार म्हणजे साधारण 450 लिटर इंधन. एवढे इंधन वापरले तर गाडी महिनाभर रोज 300 KM प्रवास करेल. रोज एवढा…

Read More

नशामुक्तीचा संदेश घराघरात पोहोचावा:मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश; मुंबई शहर व उपनगरात मोहिमेला वेग

नेस्को येथे ड्रग्सच्या सेवनामुळे घडलेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई पालिका क्षेत्रात संपूर्ण वर्षभर नशा मुक्ती अभियान राबवण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने गृह विभागाने शासन निर्णय…

Read More

घटस्फोटाच्या घोषणेनंतर कान्सला पोहोचली मौनी रॉय:ब्लॅक ड्रेसमधील पहिला लूक समोर आला; चार दिवसांपूर्वी पती सूरजपासून वेगळी झाली

पती सूरज नांबियारपासून वेगळे होण्याची घोषणा केल्यानंतर बरोबर चार दिवसांनी अभिनेत्री मौनी रॉय कान्स चित्रपट महोत्सवात पोहोचली आहे. 18 मे रोजी तिने इंस्टाग्रामवर तिच्या पहिल्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. तिने यासोबत कॅप्शन लिहिले, ‘कान्स आणि अफरातफरी, बोंजूर’. कान्स 2026 मधील तिच्या पहिल्या लूकसाठी मौनी रॉयने क्लासिक आणि मॉडर्न स्टाइल निवडली. तिने पांढऱ्या हॉल्टर नेक…

Read More