Headlines

दोन कोटींची योजना, तरी मिळेना पाणी:संतप्त भातोडी पारगाव ग्रामस्थ टाकीवर, शोले स्टाईल आंदोलनानंतर प्रशासन म्हणतंय आठ दिवसांत काम करू पूर्ण‎

अहिल्यानगर तालुक्यातील भातोडी-पारगाव येथे केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजना अपयशी ठरल्याचे वास्तव समोर आले. तापमानाचा पारा चाळीस अंशावर असताना, गावातील नळ कोरडे असून, पाण्याच्या टाक्या रिकाम्या आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थां . “हर घर जल’ या योजनेचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवणे हा असला, तरी भातोडी पारगावमध्ये महिलांना आजही पाण्यासाठी भटकंती करावी…

Read More

मतदानासाठी कारागीर प. बंगालला:यंदा "कर्तव्य' नक्षीदार दागिन्यांविना!, अनेक व्यावसायिकांना ऑर्डर्स रद्द करावे लागणार‎

राज्यात सध्या लग्नसराईचा धूमधडाका सुरू आहे, मात्र वधू-वरांच्या अंगावर चढणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची चकाकी यंदा फिकी पडण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दागिन्यांवर कलाकुसरीचे नक्षीकाम करणारे पश्चिम बंगालचे महाराष्ट्रातील तब्बल १६ लाख कारागीर मतदानासाठी आपल्या गावी परतले आहेत. याचा मोठा फटका अहिल्यानगरमधील सराफ बाजारालाही बसला असून, नक्षीकाम केलेल्या दागिन्यांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. कोट्यवधींच्या आगाऊ ऑर्डर्स रद्द…

Read More

Sabarimala, tradition is necessary, it is difficult to determine

Marathi News National Sabarimala, Tradition Is Necessary, It Is Difficult To Determine Supreme Court, It Is The Decision Of The Devotees How And When The Puja Should Be Held नवी दिल्ली2 तासांपूर्वी कॉपी लिंक सुप्रीम कोर्टाने बुधवारी म्हटले की, धार्मिक संप्रदायाची कोणतीही परंपरा ‘आवश्यक’ किंवा ‘अनावश्यक’ घोषित करण्याचे निकष ठरवणे न्यायिक मंचांसाठी खूप कठीण आहे….

Read More

पिंपळगाव हरेश्वर येथे खेळ जत्रेसह गोष्टींचे वाचन:‘पोषण पंधरवडा’ उपक्रमांतर्गत मेळावा उत्साहात, प्रात्यक्षिकातून वाढवला उत्साह‎

एकात्मिक बाल विकास प्रकल्प, पाचोरा अंतर्गत आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे व प्रकल्प अधिकारी संपदा संत यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर येथे ‘पोषण पंधरवडा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. . या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. या प्रसंगी सरपंच सुनंदा क्षीरसागर, श्री समर्थ गोविंद मंदिर संस्थानचे शिवानंद महाराज, शशिकांत महाराज,…

Read More

विधानसभा पोटनिवडणूक:बारामतीत सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार रिंगणात तर राहुरीत अक्षय कर्डिलेंसह 7 उमेदवार रिंगणात

विधानसभा पोटनिवडणूक:बारामतीत सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार रिंगणात तर राहुरीत अक्षय कर्डिलेंसह 7 उमेदवार रिंगणात Source link

Read More

वाळू वाहतुकीवरून चालकाला मारहाण:हप्त्यासाठी दिली धमकी, पैठण शहराजवळील घटना, जार जणांविरूद्ध ठाण्यात गुन्हा दाखल‎

वाळू वाहतुकीच्या मुद्द्यावरून चालकाला अडवून मारहाण करत हप्ता उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पैठण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायवा चालक विजय आसाराम गायकवाड (रा. नारायणगाव, ता. पैठण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी (दि. २२) दुपारी ते शेवगाव ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरून जात असताना पैठण येथील महावीर चौक (गोलनाका) येथे संशयित…

Read More

बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील 152 जागांवर मतदान:पहिल्यांदाच प्रत्येक बूथचे रेकॉर्डिंग होईल; तमिळनाडूच्या 234 जागांवरही मतदान

पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये आज मतदान होत आहे. बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ जागांवर मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये सर्व २३४ जागांवर निवडणुका होतील. मतदान सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होईल. बंगालमध्ये टीएमसी आणि भाजप यांच्यात मुख्य लढत आहे. येथील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग (थेट निरीक्षण) केले जाईल. राज्यातील उर्वरित १४२ जागांवर दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल…

Read More

सावरगाव फाटा ते नांदगाव खंडेश्वर रस्ता 5 वर्षांपासून रखडला:पुलाचे काम पूर्ण, प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी त्रस्त

सावरगाव फाटा ते नांदगाव खंडेश्वर दरम्यानचा आठ किलोमीटर लांबीचा मुख्य रस्ता गेल्या पाच वर्षांपासून रखडलेला आहे. रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी, मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, रोजंदारी कामगार, नागरिक आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. हा रस्ता सध्या खड्डेमय आणि धोकादायक अवस्थेत पोहोचला आहे. काही ठिकाणी रस्ता…

Read More

अमरावती व्हिडिओ प्रकरण:अयानला पायी फिरवून सिन रिक्रिएट; मोबाईल,थार कार, शस्त्रही जप्त; चौघांची कोठडी 27 एप्रिलपर्यंत वाढवली

अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या अयानला पोलिसांनी बुधवारी परतवाडा येथे पायी फिरवले. थार वाहनात अयानजवळ दिसलेला मोबाईल जप्त करण्यासाठी पोलिसांनी ‘सिन रिक्रिएट’ केले. अयानने तो मोबाईल एका मित्राला दिल्याचे सांगितले होते. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी व्हिडीओमध्ये दिसलेले थार वाहन आणि पिस्टलसदृश शस्त्रही जप्त केले आहे. अयानने ज्या मित्राला…

Read More

भारतीय नमो संघाचा मोबाईल वापरकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला:रील्स पाहण्याऐवजी शासकीय योजनांची माहिती घेण्याचे आवाहन

भारतीय नमो संघाने मोबाईल वापरकर्त्यांना रील पाहण्याऐवजी शासकीय योजनांची माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय नमो संघाचे प्रदेश प्रभारी डॉ. मनोज कुमार तोमर यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे मत व्यक्त केले. नागरिकांनी त्यांच्या हिताच्या योजनांची माहिती घेणे अधिक उपयुक्त ठरू शकते, असे ते म्हणाले. शासकीय योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणाऱ्या या संघाने सांगितले…

Read More