Vibha Padalkar Reappointed HDFC Life MD & CEO; Banking News
बँकींग क्षेत्रातली एक महत्त्वाची बातमी. HDFC लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून विभा पाडळकर यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाने 21 एप् . विभा पाडळकर यांची ही पुनर्नियुक्ती 12 सप्टेंबर 2026 पासून लागू होणार असून पुढील पाच वर्षांसाठी असेल. मात्र, या निर्णयासाठी…