Headlines

पुण्यात 8 ऑगस्टला आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात महामोर्चा:अनुसूचित जातींच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयोजन, जातनिहाय जनगणना करण्याचीही मागणी

अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा नियोजन समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार असून, सकाळी ११ वाजता मंगळवार पेठेतील जुना बाजार चौकातून मोर्चाला प्रारंभ होईल. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप होणार आहे. अनुसूचित जातींच्या…

Read More

Maharashtra Weather Forecast: Heavy Rain Alert Across State

बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधा . या काळात अतिवृष्टीसदृश पावसाच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान…

Read More

पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना टाळे:निपुण हिंगोली अभियानाला चपराक, शिक्षण खात्याचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांना पटसंख्ये अभावी टाळे लावण्यात आले असून यामध्ये औंढा नागनाथ येथील जिल्हा परिषद शाळा तर हिंगोलीतील कन्या शाळेचा समावेश आहे. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळेच हि वेळ आल्याचा आरोप पालकांतून केला जात आहे. तर यामुळे निपुण हिंगोली अभियानाला चपराक बसली आहे. हिंगोली जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून मागील काही वर्षात गुणवत्ता वाढीच्या नावाखाली विविध…

Read More

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण:कोर्ट SIT च्या तपासाची नियमावली ठरणार; प्रकाश आंबेडकर यांची माहिती, सरकारच्या ठरावावर घेतला आक्षेप

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी कोठडीत मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नुकतीच महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान राज्य सरकारने सादर केलेला शासकीय ठराव कोर्टाने पुन्हा एकदा अमान्य केला आहे. “या प्रकरणात कायदा करण्याची गरज नसून शासकीय ठरावावरच काम चालेल,” ही सरकारची भूमिका याचिकाकर्त्यांचे वकील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी…

Read More

दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे कीर्तन महोत्सव:चातुर्मासानिमित्त 1 ते 9 ऑगस्ट दरम्यान पुणे येथे आयोजन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने चातुर्मासानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव पुणे येथे १ ते ९ ऑगस्ट दरम्यान होणार असून, यात महाराष्ट्रातील विविध भागांतील नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत. हा कीर्तन महोत्सव आपटे रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथे दररोज सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे….

Read More

सायबर सुरक्षा शिक्षण काळाची गरज: डॉ. काळकर:पुणे विद्यापीठात 'इन्व्हेस्टीगेशन मास्टरक्लास' कार्यशाळेचे आयोजन

आजच्या काळात मानवी जीवन पूर्णतः तंत्रज्ञानाने व्यापले आहे. मोबाईलसारखे तंत्रज्ञान व्यक्तीसोबत नेहमीच असते, ज्यामुळे तिची सर्व माहिती तंत्रज्ञानाकडे जमा होते. गुन्हेगारीचे स्वरूप बदलल्याने तपास यंत्रणा आणि पद्धतींमध्येही बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा तंत्रज्ञानासंदर्भात माहिती आणि शिक्षण ही काळाची गरज बनली आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर…

Read More

HCLच्या 50व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात CEOसमोर घोषणाबाजी:स्टेजवर येताच 'पगारवाढी'च्या घोषणा सुरू झाल्या; विजयकुमार हसत हात हलवत राहिले

HCL ग्रुपच्या ५० व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यादरम्यान तेव्हा मोठा ड्रामा पाहायला मिळाला, जेव्हा उत्साहाच्या वातावरणात कर्मचाऱ्यांचा संताप अनावर झाला. कंपनीचे CEO सी विजयकुमार स्टेजवर येताच हॉलमध्ये ‘पगारवाढ’च्या घोषणा सुरू झाल्या. हसतमुखाने हात हलवत राहिले CEO विजयकुमार कर्मचाऱ्यांच्या घोषणाबाजी आणि गोंधळाला न जुमानताही CEO विजयकुमार सतत हसत राहिले आणि उपस्थितांना अभिवादन करण्यासाठी हात हलवत राहिले. यानंतर…

Read More

एमएचटी-सीईटी गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करा:अभाविपची राज्य सरकारकडे मागणी; विद्यार्थी संभ्रमात

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. कथित पेपरफुटी, पर्सेंटाइलबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि काही क्लासेसशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे अभाविपने म्हटले आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार,…

Read More

Red & Orange Alert Issued For Heavy Rainfall

विदर्भात मान्सून सक्रिय झाला असून, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरने २८ ते ३१ जुलै २०२६ दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या कालावधीत काही ठिकाणी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्य . २९ जुलै रोजी चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला…

Read More

Congress Protest Chhatrapati Sambhajinagar; Demand Modi Apology Over NEET

छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी (28 जुलै) शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने ‘छात्र की गूंज’ उपक्रमांतर्गत ‘छात्र विजयी मार्च’ काढला. नीट (NEET) आणि सीबीएसई (CBSE) परीक्षांमधील कथित गैरव्यवहार तसेच शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदीच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण् . यावेळी आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ अटक करण्याची, आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची आणि पंतप्रधान नरेंद्र…

Read More