Headlines

Maharashtra Cabinet Decisions: Farmers, Judiciary & Railway Relief

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (28 जुलै) झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विविध विभागांशी संबंधित आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कृषी, न्यायव्यवस्था, ग्रामविकास, रेल्वे पायाभूत सुविधा आणि महसूल विभा . मंत्रिमंडळ बैठकीतील 8 महत्त्वाचे निर्णय महाअ‍ॅग्री-एआय धोरणाला चालना राज्याच्या महाअ‍ॅग्री-एआय धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अ‍ॅग्रिटेक नाविन्यता केंद्राच्या कार्यालयात व्यवस्थापकीय संचालक पद निर्माण करण्यास…

Read More

हत्तीवरून व्याघ्र दर्शन १४ वर्षांपूर्वी बंद:आता ताडोबा, पेंच, मेळघाटमध्ये गस्त, रेस्क्यूसाठी वापर

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटकांसाठी हत्ती सफारी आणि टायगर शो १४ वर्षांपूर्वी बंद करण्यात आले आहेत. एकेकाळी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या या सफारी आता ताडोबा, पेंच आणि मेळघाट या प्रकल्पांमध्ये केवळ गस्त, बचाव कार्य आणि रानटी हत्तींना हुसकावण्यासाठी वापरल्या जातात. १९७३ च्या ‘प्रोजेक्ट टायगर’च्या सुरुवातीपासून ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच या प्रकल्पांमध्ये पर्यटनासाठी हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वापर…

Read More

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काही संबंध नाही:विलिनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांचे स्पष्ट उत्तर

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रंगलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा काही संबंध नाही,” असे ठामपणे सांगत त्यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. बारामती येथे मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी…

Read More

NEET परीक्षेतील अपयश जिव्हारी!:नैराश्यातून विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, उंदीर मारण्याचे औषध खाऊन संपवले जीवन

‘नीट’ परीक्षेत आलेले अपयश आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे येथील समीक्षा दीपक पवार या 18 वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. विषारी औषध घेतल्यानंतर तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र सोमवारी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. कुटुंबीयांनी दिलेल्या…

Read More

चांदी ₹6,543 ने घसरून ₹2.18 लाखांवर:या वर्षी ₹12 हजारने स्वस्त झाली, सोन्याच्या दरात आज ₹1,907 ची घसरण

सोने-चांदीच्या किमतीत 28 जुलै रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 6,543 रुपयांनी स्वस्त होऊन 2.18 लाख रुपयांवर आली आहे. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,907 रुपयांनी घसरून 1.43 लाख रुपयांवर आला आहे. या वर्षी सोन्यात आतापर्यंत तेजी राहिली या वर्षी सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून…

Read More

वीज कर्मचाऱ्यांचा जीव मोलाचा:काम करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या: महावितरण संचालक राजेंद्र पवार यांचे आवाहन

दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघात होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्या, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांना केले. सोमवारी (27 जुलै) धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा साहित्याचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास महावितरणचे मुख्य…

Read More

Aditya Thackeray Slams CM Over MHT-CET Paper Leak Protest Arrests

गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये एका आंदोलनाने देशाला जागृत केले आहे. या आंदोलनात सहभागी असणाऱ्या तरुणांवर सरकारने गुन्हे दाखल केले आहेत, काही जणांना नोटीस पाठवल्या आहेत. त्या नोटीस आणि गुन्हे मागे घेणार असे वचन सरकारने अभिजीत दिपके यांना दिले आहे ते सरका . आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. जगभरात कुठेही…

Read More

'माधुरी' हत्तीच्या घरवापसीसाठी राजू शेट्टींचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण:निर्णय होऊनही परतीस विलंब झाल्याचा आरोप

नांदणी मठातील ‘माधुरी’ हत्तीला वनतारा येथे हलवून एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तिच्या घरवापसीसाठी एकदिवसीय उपवास आंदोलन सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालय, हाय पॉवर कमिटी आणि वनतारा प्रशासनाने माधुरीला नांदणी मठात परत पाठवण्याबाबत निर्णय झाल्याचा दावा करत, प्रत्यक्षात मात्र अद्याप हत्ती परत न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली…

Read More

मी वडिलांचा मृत्यू प्लॅन केला:राम कपूरचा मोठा खुलासा, शिल्पा शिंदे म्हणाली- मी अनाथ, शेल्टर होममध्ये राहते, घरच्यांनी हाकलले

टेलिव्हिजन अभिनेता राम कपूरने नुकताच खुलासा केला आहे की त्याने त्याच्या वडिलांचा मृत्यू प्लॅन केला होता. तर दुसरीकडे, अभिनेत्री शिल्पा शिंदेने खुलासा केला आहे की तिने कुटुंबाशी असलेले संबंध तोडले आहेत. तिच्या आई आणि भावाने तिला घरातून बाहेर काढले होते, त्यानंतर आता ती शेल्टर होममध्ये राहून गुजराण करते. रिॲलिटी शो ‘लॉकअप’मध्ये राम कपूरने एका टास्कमध्ये…

Read More

कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच:16 लाख 95 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ, काळजी न करण्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’बाबत शेतकऱ्यांना मोठी आनंदवार्ता दिली असून, ही संपूर्ण योजना एकूण तीन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. यापूर्वी 22 जुलै रोजी अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने 533 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या दुसऱ्या…

Read More