Headlines

शिवकालीन दुर्मिळ शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:छत्रपती संभाजीनगरमधील पुराणवस्तू संग्रहालयात शहरनामा हेरिटेज वॉक संपन्न

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शहरनामा’चा तिसरा हेरिटेज वॉक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयात उत्साहात पार पडला. या वॉकला इतिहासप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शिवकालीन दुर्मिळ शस्त्रे आणि युद्धकला पाहून नागरिक थक्क झाले. या प्रदर्शनात चिलखत, वाघनख, दांडपट्टा, कट्यार, भाले, सांग, माडू, विविध तलवारी, सुरा, करवार, खंजीर, बिचवा यांसारखी शस्त्रे तसेच पंचधातूच्या दीड ते दोन हजार…

Read More

देशात 576 अब्जाधीश, 5 वर्षांत चार पटीने वाढले:सरकारला माहीत नाही अब्जाधीशांकडे किती संपत्ती? दावा- बेरोजगारी आणि गरिबी कमी झाली

देशात गेल्या पाच वर्षांत अब्जाधीशांच्या संख्येत चार पटींहून अधिक वाढ झाली आहे. सन 2021-22 मध्ये 142 अब्जाधीश होते. 2025-26 मध्ये अब्जाधीशांची संख्या वाढून 576 झाली आहे. सरकारने अब्जाधीशांची संख्या सांगितली आहे, परंतु वेगवेगळ्या अब्जाधीशांच्या एकूण उत्पन्नाचा तपशील दिलेला नाही. दौसा येथील काँग्रेस खासदार मुरारीलाल मीणा यांच्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत…

Read More

अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा कडाडून विरोध:दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीहल्ल्याचे उत्तर द्या, मोहन जोशींची मागणी

दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला आणि प्लेनेट गनचा मारा याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर द्यावे, अन्यथा शहा यांच्या पुणे भेटीला विरोध करू, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिला आहे . लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित शहा दि. १ऑगस्ट २०२६ रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी तीव्र…

Read More

सर्वोच्च न्यायालय म्हणाले- विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते:लोकशाहीत आंदोलने होत राहतील; गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर करणाऱ्यांवर कारवाई होईल

निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने म्हटले की, विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते, जे घटनात्मक चौकटीत आपली मागणी मांडत होते. लोकशाहीत आंदोलने होत राहतील, त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पोलीस कारवाईचे स्पष्ट निकष निश्चित केले पाहिजेत. न्यायालयाने असेही म्हटले की, ज्याने कोणी गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर केला आहे, त्याच्याविरुद्ध कायद्यानुसार…

Read More

सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी e-KYC बंधनकारक:सेवा केंद्रांना फलक लावण्याचे सहकार आयुक्तांचे कडक निर्देश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत करण्यात येणारी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे मोफत असून, याबाबतचे स्पष्ट फलक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश सहकार आयुक्तांनी आपले सरकार सेवा केंद्र चालकांना दिले आहेत. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ…

Read More

फक्त विधेयकावर नको, भ्रष्टाचार-महिलांवरील अत्याचारावरही चर्चा करा:पेपरफुटी कायद्यावरून खासदार अरविंद सावंतांचा सरकारवर घणाघात

सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयकावर सध्या संसदेत चर्चा सुरू असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “संसदेत केवळ विधेयकावर बोलून चालणार नाही, तर त्यामागे झालेला भ्रष्टाचार आणि आंदोलकांवर, विशेषत: महिलांवर झालेले अत्याचार यावरही सविस्तर चर्चा झाली पाहिजे,” अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे. तसेच, पोलिसांची दडपशाही आणि विद्यार्थ्यांवर…

Read More

Praveen Tarde Mulshi Land Grab Controversy; Social Media Post Trends

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, यात त्यांनी कोणाचेही थेट नाव न घेता मुळशीतील शेतकऱ्यांच्या लाटलेल्या जमिनींवर भाष्य करत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या या पोस्टवरून हीच आ . प्रवीण तरडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मुळशीमध्ये रिंगरोड आला. पण मागच्या 5…

Read More

सहा महिने झाले, तरी सत्य समोर आलेले नाही:आमचा संयम सुटत चाललाय; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवारांची तीव्र प्रतिक्रिया

दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला सहा महिने पूर्ण होऊनही अंतिम चौकशी अहवाल जाहीर न झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह बारामतीतील नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी तपास यंत्रणांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या दुर्घटनेमागील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनाला सहा…

Read More

दोन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार:61 वर्षीय नराधमाला बेड्या, पुण्यातील घटना

ताथवडे परिसरात दहा आणि पाच वर्षांच्या दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली ६१ वर्षीय व्यक्तीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलींपैकी एकीच्या पोटात वारंवार दुखू लागल्यानंतर पालकांनी तिच्याकडे विचारपूस केली. त्यातून हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मे २०२६ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत ताथवडे येथील एका घरात कथित…

Read More

रोहित पवारांना राहुल गांधींसारखी खोटं बोलण्याची सवय:मनसे, उबाठाला विद्यार्थ्यांशी काही देणंघेणं नाही- नवनाथ बन

रोहित पवार हे जाणीवपूर्वक रोज खोटे बोलत आहेत, अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे. राहुल गांधींप्रमाणेच रोहित पवारांनाही खोटे बोलण्याची सवय लागल्याचा दावा त्यांनी केला. मतदारसंघात कामे करायची नसल्याने केवळ खोट्या गोष्टी पसरवणे एवढेच काम त्यांच्याकडे उरले आहे, असा टोलाही बन यांनी लगावला. रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एमपीएससीचा पेपर फुटल्याचा दावा केला…

Read More