सहा महिने झाले, तरी सत्य समोर आलेले नाही:आमचा संयम सुटत चाललाय; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवारांची तीव्र प्रतिक्रिया
दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला सहा महिने पूर्ण होऊनही अंतिम चौकशी अहवाल जाहीर न झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह बारामतीतील नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी तपास यंत्रणांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या दुर्घटनेमागील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनाला सहा…