Headlines

MHT-CET 2026 Exam Scam Allegation; Teacher Video Sparks Controversy

देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटीच्या वादात ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आक्रमक आंदोलनामुळे थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. दिल्लीतील ही धग शांत होण्यापूर्वीच, आता महाराष्ट्रात ‘एमएचटी-सीईटी’ (MHT-CET 2026) परीक्षेत ‘नीट’पेक्षाही मो . सचिन सावंतांचा राज्यातील पहिला ‘बॉम्ब’ काँग्रेसचे सचिव सचिन सावंत यांनी महाराष्ट्रातील MHT-CET घोटाळा सर्वात आधी समोर आणला होता. ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्ड परीक्षेत जेमतेम ३५…

Read More

माजी मंत्री महादेव जानकरांसह चौघांची साडेचौदा कोटींची फसवणूक:पनवेलमधील जमीन व्यवहार प्रकरणी चौघांवर गुन्हा‎

रायगड जिल्ह्यातील पनवेल, जि. ‎‎रायगड येथील व्यावसायिक‎ जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात ‎‎माजी मंत्री महादेव जानकरांसह‎ चौघांची 14 कोटी 49 लाख 85‎ हजार 975 रुपयांची फसवणूक ‎‎झाल्याची तक्रार गंगाखेड पोलिस ‎‎ठाण्यात दाखल झाली आहे. या‎प्रकरणी मुंबईतील प्रवीण गुप्ता, मंजू ‎‎गुप्ता, अंकित गुप्ता, संजना गुप्ता या ‎‎चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला‎ आहे. राजेभाऊ श्रीराम फड (48, रा. ‎‎बन पिंपळा,…

Read More

पोलिसांची गाडी अडवणारी रियाची पोलिसांकडे धाव:सोशल मीडियावर ट्रोल; पोलिसांकडे तक्रार

गेल्या आठवड्यात मुंबईत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवताना दिसलेली मॉडेल रिया अहिर हिने ऑनलाइन छळाची तक्रार करत पोलिसांत धाव घेतली आहे. आपल्या या कृतीसाठी सोशल मीडियावर आपल्याला ट्रोल केले जात असल्याचे तिने म्हटले आहे. २२ जुलै रोजी दादरच्या शिवाजी पार्क येथे पावसात झालेल्या आंदोलनातील एका व्हायरल फोटो व्हिडिओमध्ये ताब्यात घेतलेल्या तरुण आंदोलकांना नेणाऱ्या पोलिसांच्या गाडीसमोर…

Read More

आदिवासी महिलेच्या कागदपत्रांचा गैरवापर; खात्यात आले 42 लाख:नाशिकमधील प्रकार, सायबर फ्राॅडमधील रक्कम वळवल्याचा संशय

शासकीय योजनेसाठी आधार व पॅन कार्ड दिलेल्या एका आदिवासी गरीब महिलेच्या नावाने बँक खाते उघडून खात्यात तब्बल ४२ लाखांची रक्कम जमा केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. २७) देवळाली कॅम्प येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत उघडकीस आला. ही रक्कम सायबर फ्रॉडमधून वळवण्यात आल्याचा संशय असून कोणत्या खात्यांमधून ती जमा झाली, याची यादी मिळवण्यासाठी तांत्रिक मदत घेतली जात…

Read More

CJP म्हणाली- सर्व आंदोलकांवरील FIR रद्द होणार:मध्यरात्री 1 वा. व्हिडिओ जारी करून म्हटले- सरकारशी चर्चा, आंदोलक सुरक्षित राहतील

कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने सांगितले की, सर्व आंदोलकांवरील FIR मागे घेतले जातील. CJP प्रवक्ते सौरव दास आणि रत्ना यांनी सोमवारी मध्यरात्री 1 वाजता व्हिडिओ जारी करून ही माहिती दिली. सौरवने सांगितले की, सरकारचे प्रतिनिधी (दिल्ली पोलिसांचे अधिकारी) भेटायला आले होते. आम्ही त्यांना सांगितले की, सरकारने जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण होणार नाहीत अशी…

Read More

नंदुरबारमधून चालते बनावट नोटांचे रॅकेट:एक लाखात मिळते आठ लाखांचे चलन, हैदराबाद, सुरतहून देशभरात सक्रिय माफियांचे जाळे

नकली नोटा चलनात आणण्यासाठी सोशल मीडियावर विक्रीचे रॅकेट सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणले आहे. एक लाख खऱ्या नोटांच्या बदल्यात 8 लाख, तर 2 लाखांच्या बदल्यात 20 लाखांच्या नकली नोटांची अक्षरश: खुलेआम विक्री केली जात आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार अन् हैदराबातेतून हे रॅकेट चालवले जाते. हैदराबाद अन् नंदुरबारच्या दलालांशी संपर्क साधून ‘दिव्य मराठी’ने…

Read More

मोदी-शहा 2029 मध्ये सत्तेत नसणार, 'मोदी तो गयो'- राऊत:म्हणाले- विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. तसेच, देशात आणि राज्यात होणाऱ्या पेपरफुटीमागे भाजपचेच लोक असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यावेळी राजकीय घडामोडींवर भाष्य…

Read More

सराफा दुकानातून दीड तोळ्याची ‎सोन्याची अंगठी घेऊन भामटा फरार‎:गंगापुरात संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद‎

गंगापूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या राजीव गांधी चौक परिसरातील ‘महेंद्र ज्वेलर्स’ या सराफा दुकानातून एका अज्ञात भामट्याने भरदिवसा चलाखीने सोन्याची अंगठी लांबवल्याची धक्कादायक घटना घडली. सोमवारी (27 जुलै) दुपारी दोनच्या सुमारास ही चोरी झाली. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, घटनेनंतर काही तासांतच संशयित आरोपीला नेवासा पोलिसांनी ताब्यात घेऊन गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन केले…

Read More

प्रेमविवाहाचा “रिअल लाइफ क्लायमॅक्स’:श्रीरामपुरात बोनेटवर आई, गाडीत प्रेमीयुगुल, मुलीने आईसोबत जाण्यास नकार दिल्याने संताप; सात मिनिटांचा थरार

प्रेमविवाह केलेल्या मुलीने आईसोबत जाण्यास नकार दिल्याने श्रीरामपूर शहरात सोमवारी हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. संतप्त झालेल्या आईने मुलगा व मुलगी बसलेल्या कारच्या बोनेटवर बसून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने महिलेसह कार पुढे चालवल्या . मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी तालुका पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र संबंधित तरुणीने राहुरी तालुक्यातील एका तरुणासोबत प्रेमविवाह केल्याचे…

Read More

कॉक्रोच पार्टी आंदोलन:राज्यात 900 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल, पाकिस्तानातून संचालित 500 खाती रडारवर

नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीविरोधात कॉक्रोच पार्टीने दिल्लीत आंदोलन केले. त्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात विविध राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटनांनीही आंदोलन केले. राज्य शासनाने अद्याप संपूर्ण महाराष्ट्राची एकत्रित अधिकृत आकडेवारी जाहीर केली नसली १५ पेक्षा अधिक एफआयआर आणि ९०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईत शिवाजी पार्क, माहीम, दादर, वरळी, सायन, कालाचौकी, भोईवाडा आणि वडाळा…

Read More