Headlines

अशोक खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा थेट सहभाग:माहिती मिळाल्यावर खरातला मारून टाकतील, कॉंग्रेस नेते नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्यातील चार मंत्र्यांचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा खळबळजनक दावा करत प्रकरणाला नवे वळण दिले आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खरातला आधीच अटक करण्यात आली असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणातील काही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर…

Read More

बुलढाण्यात 4 चिमुकल्यांना विहिरीत फेकून पित्याने उडी घेऊन केली आत्महत्या:कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल; चिमुकल्यांमध्ये दोन मुलींचा समावेश

कौटुंबिक वादातून जन्मदात्याने आपल्या चार निष्पाप मुला – मुलींना विहिरीत फेकून दिले आणि त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. जळगाव जामोद (जि. बुलढाणा) तालुक्यातील आदिवासी भागातील राजुरा शिवारात सोमवारी २५ मे रोजी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघ . या घटनेत पित्यासह दोन मुले आणि दोन मुली अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात…

Read More

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट:मनीषा माने-मुसळेचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला;आता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणातील आरोपी मनीषा माने-मुसळे हिला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने तिचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला आहे. जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी सुनावणीदरम्यान हा महत्त्वाचा निर्णय दिला. या निकालामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या प्रकरणात नवे वळण आले…

Read More

सेन्सेक्स 250 अंकांनी घसरून 77,000 वर:निफ्टीमध्येही 100 अंकांची घसरण, आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार

आठवड्याच्या दुसऱ्या व्यावसायिक दिवशी म्हणजेच 5 मे रोजी शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स सुमारे 250 अंकांनी घसरून 77,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 100 अंकांची घसरण झाली आहे, तो 24,000 च्या पातळीवर आला आहे. आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार 4 मे रोजी अमेरिकन बाजारात घसरण झाली होती 7 दिवसांत FII ने 10,514…

Read More

इंजेक्शनने ब्युटी ट्रीटमेंट्स देण्यावर घालण्यात आली बंदी:सेंट्रल बँक ऑफ इंडियाची 8% हिस्सेदारी विकणार सरकार; 23 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. चंद्रयान-3 ला गोडार्ड एस्ट्रोनॉटिक्स पुरस्कार मिळाला राष्ट्रीय (NATIONAL) 2. 12 राज्यांमधील 26 राज्यसभा जागांसाठी निवडणुकीची घोषणा 3. प्रिसाईज गाईडेड ड्रोन ‘वायु अस्त्र-1’ ची यशस्वी चाचणी 4. सरकार सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील 8% हिस्सा विकणार 5. बीएसएफच्या महिला संघाने माउंट एव्हरेस्टवर…

Read More

Uttarakhand-Himachal Landslides | 438 Roads Closed; Rajasthan-Gujarat Clouds Missing

Marathi News National Uttarakhand Himachal Landslides | 438 Roads Closed; Rajasthan Gujarat Clouds Missing भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेश, राजस्थानसह देशातील 10 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस मान्सून कमकुवत राहील. या राज्यांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे देशाच्या पश्चिम भागातून ढग नाहीसे होणे. नवीन उपग्रह प्रतिमांमध्ये ढग उत्तराखंड, यूपी, बिहार, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा…

Read More

अर्शद वारसीने मरणासन्न आईला पाजले नाही पाणी:आजही पश्चात्ताप करतात, कधी लिपस्टिक विकली, 'सर्किट'च्या यशाची अपेक्षा नव्हती

14 वर्षांच्या वयात अर्शद वारसी यांनी असे दुःख पाहिले, ज्यामुळे ते वेळेआधीच मोठे झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आईला पाणी दिले नव्हते आणि काही तासांनंतर त्यांचे निधन झाले. या गोष्टीची खंत त्यांना आजही आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आणि त्यांना शाळा सोडावी लागली. त्यांनी बसमध्ये आणि घरोघरी जाऊन लिपस्टिक विकली, फोटो लॅबमध्ये नोकरी…

Read More

आरापूरजवळ आयशरची उभ्या टेम्पोला धडक:2 जागीच ठार, 2 गंभीर जखमी, आयशर चालक घटनास्थळावरून फरार, जखमींवर संभाजीनगरला उपचार सुरू‎

लासूर स्टेशन रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या डीजेच्या टेम्पोला भरधाव आयशरने पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर मार्गावरील आरापूर श . राहुल दिलीप राठोड (२१, रा. कुंभेफळ), गोविंद पुंडलिक तनपुरे (३०, रा. जळगाव ता. छत्रपती संभाजीनगर) अशी मृतांची नावे…

Read More

सोयाबीनला ₹5708, कापसाला ₹8267 हमीभाव:सरकारने 14 खरीप पिकांचा MSP वाढवला; तुरीचा MSP ₹450 वाढवून ₹8450, धानामध्ये ₹72 ची वाढ

केंद्र सरकारने 14 खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज म्हणजेच 13 मे रोजी हा निर्णय घेतला. कॅबिनेट मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, धानाची नवीन MSP 2441 रुपये निश्चित करण्यात आली आहे, जी मागील MSP पेक्षा 72 रुपयांनी जास्त आहे. तर तुरीच्या दराची MSP 450 रुपयांनी वाढवली आहे. काय आहे…

Read More

अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट:शिवसेना ठाकरे गटाच्या फुटलेल्या 6 खासदारांवर योग्य कारवाई करण्याची मागणी

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटले असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या 6 खासदारांनी जेव्हा बंड पुकारले होते तेव्हा शिवसेना ठाकरे गटाने महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 6 खासदार गैरहजर होते. त्यानंतर आता खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली….

Read More