विद्यार्थ्यांच्या अंदोलनात 'सिर्फ अल्लाह का नाम रहेगा'च्या घोषणा कशासाठी?:आंदोलनात देशविरोधी शक्ती अन् 'तुकडे-तुकडे गँग- नवनाथ बन
दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सुरू असलेले आंदोलन विद्यार्थ्यांसाठी आणि नीट पेपरफुटी संदर्भात असल्याचे सांगितले जाते मग आंदोलनस्थळी सिर्फ अल्ला का नाम रहेगा अशा घोषणा का दिल्या जातात? प्रेमानंद महाराज पाखंडी आहेत अशा घोषणा का दिल्या जातात? या आंदोलनाचा आणि नीटच्या विद्यार्थ्यांचा काही संबंध आहे का? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. या सर्व…