Headlines

10g Gold Reaches 1.43 Lakh; Silver Surges to 2.22 Lakh

नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 21 जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 3,159 रुपयांनी वाढून 2.23 लाख रुपयांवर पोहोचली आहे. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 1,150 रुपयांनी वाढून 1.43 लाख रुपयांवर आले आहे. यावर्षी सोने ₹10 हजार महागले यावर्षी सोने-चांदीच्या दरात…

Read More

बंडखोर खासदारांविरोधात ठाकरे सर्वोच्च न्यायालयात:शिंदे गटातील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या मंजुरीला आव्हान

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सहा खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीनीकरण मान्य केल्यानंतर हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान दिले. तातडीच्या सुनावणीची मागणी पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या…

Read More

CJP आंदोलनात मृत्यूच्या दाव्यावर कुणिका सदानंद संतापल्या:म्हणाल्या- चुकीच्या गोष्टी पसरवू नका; अभिनेत्रीचा पोलिसांशी वादही झाला

दिल्लीत सुरू असलेल्या CJP आंदोलनादरम्यान एका मुलाच्या मृत्यूचा दावा केल्यावरून अभिनेत्री कुनिका सदानंद संतापल्या. खरं तर, नवी दिल्लीत ANI सोबत बोलत असताना एका व्यक्तीने अभिनेत्रीला सांगितले, ‘मॅडम, एका मुलाचा मृत्यूही झाला आहे.’ यावर कुनिकाने लगेच उत्तर दिले, ‘नाही, नाही… कोणताही मृत्यू नाही. मी पोलिसांना विचारले आहे. अशी कोणतीही घटना घडलेली नाही. चुकीच्या गोष्टी पसरवू नका.’…

Read More

Mumbai Oshiwara Crime: Husband Strangles Wife Over Suspicion

पहिल्या नवऱ्याशी सतत फोनवर बोलते, या संशयातून आणि कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्याच 25 वर्षीय पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना मुंबईतील ओशिवरा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. शबरून ने . मिळालेल्या माहितीनुसार, मयत शबरून हिचा आरोपी सेराज अन्सारी याच्यासोबत हा दुसरा विवाह होता. मात्र, लग्न…

Read More

सदाभाऊ खोतांचे दिल्लीतील आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य:आंदोलनकर्त्यांना दहशतवाद्याची उपमा, म्हणाले – या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या

दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त भाष्य केले आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची तुलना थेट ‘आतंकवाद्यांशी’ करत, “या आतंकवाद्यांना सरकारने लोकशाही मार्गाने सडेतोड उत्तर द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून एक नवा मोठा वाद पेटला…

Read More

5500 लोकांतून कसे निवडणार राम मंदिर CEO?:मुलाखत-निवडीला लागतील 40 दिवस; अनुभवासह धार्मिक असणेही आवश्यक

अयोध्येतील राम मंदिराची व्यवस्था २८ ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधननंतर मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सांभाळतील. देशभरातून ५५०० लोकांनी सीईओ पदासाठी ऑनलाइन अर्ज पाठवले आहेत. निवड समिती योग्य व्यक्तीच्या शोधात वेगाने काम करत आहे. निवड कशी केली जात आहे? याचे उत्तर समितीशी संबंधित एक सदस्य देतात – आम्ही केवळ अर्जदाराच्या अनुभवाला आधार बनवत नाही. त्या व्यक्तीची रामावर किती…

Read More

जंजीरा किल्ल्यावर तीन महिन्यांत भगवा फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन:सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचा सरकारला इशारा

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी सरकारला इशारा दिला आहे की, जंजीरा किल्ल्यावर सन्मानाने भगवा झेंडा लावावा. पुढील तीन महिन्यांत सरकारने ही मागणी पूर्ण न केल्यास केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. संस्थेच्या वतीने जंजीरा किल्ल्यावर भगवा झेंडा लावल्यास त्याचे कायमस्वरूपी रक्षण…

Read More

लातूर पॅटर्न शिकवणी चालकाकडून ज्येष्ठाची फसवणूक:गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत साडे पंधरा लाखांना गंडा, गुन्हा दाखल

पुण्यात एका खासगी शिकवणी वर्गात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची साडेपंधरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ‘लातूर पॅटर्न’ या खासगी शिकवणी वर्गाचे चालक विष्णू धोडींराम बिराजदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी ज्येष्ठ नागरिक 70 वर्षांचे असून, ते पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे परिसरात राहणारे सेवानिवृत्त व्यक्ती आहेत. त्यांची बिराजदार यांच्याशी 2021…

Read More

Fadnavis Announcement: Farmer Loan Waiver List & Protest Statement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफी, अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रदर्शन आणि दिल्लीतील सुरू असलेल्या आंदोलनांवर भूमिका मांडली. उद्या शेतकरी कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहि . उद्याच कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून उद्याच (22 जुलै) प्राथमिक…

Read More

Chandrashekhar Bawankule Statement On Delhi Protest

दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्जवरून आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना, भाजपने विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. “दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन हे केवळ सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी आणि देशातील युवकांच . दिल्लीतील आंदोलनावर आणि पेपरफुटी प्रकरणावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “परीक्षेचा पेपर फुटला ही निसंशयपणे एक मोठी चूक आहे, त्यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण…

Read More