पिसाळलेल्या कुत्र्याचा उंडणगावात धुमाकूळ:चौघांसह रेड्याला चावा, रेबीज लस उपलब्ध नसल्याने जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवले
येथे पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी अक्षरशः धुमाकूळ घालत पाच नागरिकांसह एका म्हशीच्या रेड्यावर हल्ला केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत कमलबाई पाटील, बाळू नरवडे, नीलेश जैस्वाल, एकनाथ गव्हाणे हे जखमी झाले असून भगवतीवाडी येथील एका म्ह . जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, उंडणगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र, कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारे अत्यावश्यक रेबीज…