![]()
अकोला9 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
अकोला शेगाव- पंढरपूर दिंडी मार्गावरील कसुरा ते पारस रेल्वे गेटपर्यंतचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाम िवभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले. हा मार्ग तब्बल १० वर्षांपासून रखडला असून क