Headlines

धुळे-भुसावळ एसटीचा भीषण अपघात:ब्रेक निकामी, चाकेही निखळली; 3 किमीपर्यंत मृत्युचा थरार, 15 प्रवासी जखमी

धुळ्याहून भुसावळकडे निघालेल्या एका एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अनियंत्रित झालेली बस तब्बल ३ किलोमीटरपर्यंत मृत्यूच्या छायेखाली धावत होती. अखेर रस्त्यालगतच्या सुरक्षा कठड्याला बस धडकल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात चालक आणि वाहक दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे. मिळालेल्या…

Read More

गुरूवर्य स्व.अंबादासपंत वैद्य मार्गाचे लोकार्पण:मंडळाच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे‎

गुरूवर्य स्व.अंबादासपंत वैद्य यांनी सक्षम राष्ट्र निर्मितीसाठी १९१४ मध्ये स्थापन केलेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आजही राष्ट्रहिताच्या विचारावर वाटचाल करीत आहे. गुरूवर्य स्व. अंबादासपंत वैद्य यांच्या कार्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळावी, या संस्थेतून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू निर्माण व्हावेत याकरता संस्थेच्या सर्वांगीण विकासाची नितांत गरज आहे.प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांचे समर्पित कार्य आणि व्यक्तीमत्व पाहता जिल्ह्याचा…

Read More

विकासाचा गाजावाजा करणाऱ्यांनी पडलेला विकास पाहावा:मिसिंग लिंकवरून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला, शिंदेंवरही साधला निशाणा

मुंबई-पुणे प्रवासातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्यानंतर आता या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत सडकून टीका केली आहे. “मुख्यमंत्री म्हणतात मिसिंग लिंकवर…

Read More

मुख्यमंत्र्यांची विधानसभेत बघून घेईनची भाषा कशी?:'मिसिंग लिंक' आणि राम मंदिर चोरीवरून राज ठाकरेंची महायुती सरकारवर सडकून टीका

“पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’च्या मुद्द्यावरून विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘देख लुंगा’ अशी भाषा वापरतात आणि चक्क हिंदीतून बोलतात. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, समोर बसलेले आमदार मराठी आहेत, मग तुम्ही विधानसभेत हिंदीतून कुणाला दम देत आहात? दिल्लीत बसलेल्या तुमच्या पक्षातील वरिष्ठांना संदेश द्यायचा आहे का?” अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका…

Read More

अकोल्यात चेंबरचे विदर्भ मुख्यालय- रुहाटिया:महाराष्ट्र चेंबरच्या विदर्भ उपाध्यक्षपदी सिद्धार्थ रुहाटिया यांची बिनविराेध निवड; काैतूकाचा वर्षाव‎

राज्यातील व्यापार व उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य आणि नामांकित संघटना असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर च्या विदर्भ उपाध्यक्षपदी अकोल्याचे प्रसिद्ध उद्योजक सिद्धार्थ रुहाटिया यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत विदर्भाने ऐतिहासिक यश संपादन केले असून, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांचे उपाध्यक्षही अनविरोध निवडून आले आहेत. सिद्धार्थ रुहाटिया यांच्यासह विदर्भातून सुमित मालाणी, अमित पडगिलवार,…

Read More

तरुणीचा विनयभंग करून कुटुंबाला बेदम मारहाण:चौघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील एका 26 वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून सेनगाव पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुरुवारी ता. 18 रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेलया एका…

Read More

रुपया डॉलरच्या तुलनेत 81 पैशांनी मजबूत झाला:आरबीआय धोरणानंतर ₹94.93 च्या पातळीवर बंद झाला; रेपो दर 5.25% वर कायम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीच्या निकालानंतर शुक्रवारी भारतीय चलनात वाढ दिसून आली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 81 पैशांच्या वाढीसह 94.93 च्या पातळीवर बंद झाला. केंद्रीय बँकेने परदेशी भांडवलाचा ओघ (आगमन) वाढवण्यासाठी आणि फॉरेक्स लिक्विडिटी मजबूत करण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे बाजारातील भावना सुधारली आहे. फॉरेक्स ट्रेडर्सचे म्हणणे आहे की, RBI गव्हर्नरच्या या…

Read More

200 हून अधिक तरुणांना थेट नोकरी:अभोणा महाविद्यालयात नामांकित कंपन्यांनी घेतल्या मुलाखती‎

डांग सेवा मंडळ, नाशिक आणि रेसोनन्स एंटरप्रेन्युअरशिप अँड एम्प्लॉयबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि., पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अभोणा येथील डॉ. विजय बीडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित रोजगार मेळाव्यात ग्रामीण भागातील २०० हून अधिक युवक-युवतींची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रोजगार मेळाव्यात पियाजिओ, टाटा मोटर्स, महिंद्रा…

Read More

कांदा प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक:पहिल्यांदाच समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन; हजारो शिवसैनिक रस्त्यावर

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत असताना त्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर मोठे चक्काजाम आंदोलन करत शिवसैनिकांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले….

Read More

गौतम अदानी लग्नाच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त केदारनाथला पोहोचले:पत्नीसोबत जलाभिषेक केला; कंपनी ₹4,081 कोटी रुपयांचा रोपवे बनवत आहे

गौतम अदानी यांनी आज सकाळी रुद्रप्रयाग येथील केदारनाथ धामचे दर्शन घेतले. अदानी यांनी लग्नाच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त पत्नी प्रीती अदानी यांच्यासोबत महादेवाचा जलाभिषेक केला. याच दरम्यान व्हीआयपी संस्कृती पाहून तेथील पुजारी आणि भाविक संतप्त झाले आणि घोषणाबाजी करू लागले. अदानी सकाळी दिल्लीहून देहरादूनला पोहोचले आणि तिथून खाजगी हेलिकॉप्टरने धाममध्ये आले. दर्शनानंतर त्यांनी प्रस्तावित सोनप्रयाग-केदारनाथ रोपवे…

Read More