यूपीमधील 4 प्रवाशांचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू:मध्य प्रदेशमध्ये मोबाइल फुटल्याच्या अफवेने खाली उतरले, दुसऱ्या ट्रेनखाली आले
मध्य प्रदेशातील मुरैना येथे झालेल्या रेल्वे अपघातात उत्तर प्रदेशातील 4 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आई-मुलाचाही समावेश आहे. मोबाईल स्फोटामुळे आग लागल्याच्या अफवेनंतर उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमधून काही प्रवासी घाबरून खाली उतरले. याच दरम्यान 4 प्रवासी दुसऱ्या ट्रेनच्या धडकेत आले. या अपघातात मेरठ येथील रहिवासी कंचन सिंह (25) पत्नी मोहित सिंह, आग्रा येथील रुनकता येथील रहिवासी शकुंतला…