Headlines

पेट्रोल-डिझेलवरील 'व्हॅट' आणि 'सरचार्ज' रद्द करा:दरात सवलत देऊन सर्वसामान्यांना दिलासा द्या, जयंत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

देशभरात सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, आता या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी इंधन दरवाढीवरून सत्ताधारी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जाणारा व्हॅट (VAT) आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात,…

Read More

एमआयडीसी भूसंपादनास गाजरमळा येथील शेतकऱ्यांनी दर्शविला विरोध:आरापूर एमआयडीसी, उपविभागीय अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसोबत बैठक‎

गाजरमळा येथील शेतकऱ्यांनी‎एमआयडीसी भूसंपादनाला विरोध‎दर्शविला. पथकाने शेतकऱ्यांशी‎संवाद साधला. यावेळी उपविभागीय‎अधिकारी एकनाथ बंगाळे, अमित‎भामरे, आरेफ पठाण, अमर तोरंबे,‎सुदर्शन येलगुटवार उपस्थित होते. गट‎नंबर २६ ते ४३ मधील एकूण १३‎गटांमध्ये फळबागा, कांदाचाळी‎आणि पक्की घरे आहेत. प्रशासनाच्या‎पथकाकडे केवळ शेतजमिनीची नोंद‎होती; पक्की घरे, फळबागा आणि‎शाळेची कोणतीही शासकीय नोंद‎नसल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला.‎ शेतकऱ्यांच्या भावना मंत्रालयापर्यंत पोहोचवणार‎ यावेळी गणपत गवळी, गंगाधर‎गवळी, सुभाष…

Read More

No matter how difficult the situation is; 40% of the power is in our hands, Dr. Sachin Parab], the most power is in the word ‘Om’

ओम शब्दात खूप मोठी ताकद आहे. या शब्दात भरभरुन आनंद जोडला गेला आहे. त्यामुळे कितीही बिकट परिस्थिती असली तरी चाळीस टक्के शक्ती ही नेहमी आपल्या हातातच असते, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारीज् ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमात मुंबईचे . प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या स्थानिक युनीटतर्फे एक विशेष कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी डॉ. सचिन परब बोलत होते. ते…

Read More

लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र:CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले- कोणत्याही पात्र बहिणीला वगळले नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची पूर्तता न करणे, आवश्यक निकष पूर्ण न होणे आणि अर्जांमधील त्रुटींमुळे राज्यातील तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या असून, त्यांना दरमहा मिळणारी 1500 रुपयांची आर्थिक मदत आता बंद झाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थी महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याने विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, या वाढत्या…

Read More

लासूर रेल्वे गेट बंद राहिल्याने डोणगावच्या व्यक्तीचा मृत्यू:वेळेत उपचार मिळाले नाही, एकाच महिन्यात घडली दुसरी घटना‎

येथील रेल्वे गेट वेळेत न उघडल्याने रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला आणि डोणगाव येथील हरिदास रुस्तम वाकळे (४३) या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हरिदास वाकळे यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांच्या पत्नी व…

Read More

Sharad Pawar Meets PM Modi In Delhi; Discusses NEET & Farmers Issue

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आज सकाळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, कालच जंतरमंतरवर जाऊन शरद पवारांनी ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या . मात्र, या अनपेक्षित भेटीनंतर सोशल मीडियावर विविध राजकीय अर्थ काढले जाऊ लागले, तसेच त्यांच्या या भेटीसाठी ही वेळ…

Read More

राऊतांचं ट्विट म्हणजे हातात कबाब घेऊन शाकाहारावर व्याख्यान देण्यासारखं!:शरद पवार या वयातही फिरतात, पण ठाकरेंना घराबाहेरच पडायचं नसतं- नवनाथ बन

शरद पवार या वयातही राज्यभर फिरतात, सभा घेतात. परंतू या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहणार का? ते घराबाहेर पडून सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात एखादी सभा घेणार आहेत का? त्यांना घराबाहेरच पडायचे नसते. शरद पवार या वयातही आंदोलन करतील, मोर्चे काढतील. राऊत भांडूपच्या बाहेर जावू शकत नाहीत, असे म्हणत राऊतांच्या राजकीय मर्यादांवरही त्यांनी…

Read More

अमरावती विधान परिषद निवडणूक:प्रवीण पोटे सर्वात श्रीमंत उमेदवार, 270 कोटींचे धनी; महल्ले सर्वात गरीब, 25 लाखांची संपत्ती, 60 लाखांचे कर्ज

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार, माजी मंत्री प्रवीण पोटे हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या संयुक्त कुटुंबाची एकूण मालमत्ता २७० कोटी ८७ लाख ४९ हजार ४६० रुपये आहे. याउलट, अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले हे सर्वात गरीब उमेदवार असून, त्यांच्या कुटुंबाची मालमत्ता २४ लाख ६९ हजार ५८८ रुपये…

Read More

Heat wave in 8 states including Maharashtra; 1 death due to heatstroke in Gondia, Banda @ 47.60 hottest place in the country for 5th consecutive day

Marathi News National Heat Wave In 8 States Including Maharashtra; 1 Death Due To Heatstroke In Gondia, Banda @ 47.60 Hottest Place In The Country For 5th Consecutive Day नवी दिल्ली3 तासांपूर्वी कॉपी लिंक यूपीचे बांदा सलग पाचव्या दिवशी देशातील सर्वात उष्ण ठिकाण राहिले. गुरुवारी बांदाचे तापमान ४७.६ अंश होते. १७ मे रोजी ४६.४ अंश,…

Read More

भावेश भाटिया देणार उद्योगाचे धडे:नेत्रहीन उद्योजक अमरावतीत, उद्या सांस्कृतिक भवनात कार्यक्रम

नेत्रहीन उद्योजक भावेश भाटिया ११ मे रोजी अमरावतीकरांना उद्योग, व्यक्तित्व विकास आणि स्वप्नपूर्तीसाठी बहुमोल टिप्स देणार आहेत. शाश्वत कन्सेप्ट स्कूलतर्फे आयोजित हा कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता सुरू होईल. प्रयास सेवांकुर संस्थेचे प्रमुख डॉ. अविनाश सावजी यांनी सांगितले की, भाटिया यांनी आपल्या आईच्या प्रेरणेने ‘तुम्ही जग पाहू शकत नसाल तर काय…

Read More