Headlines

रितू तावडेंना डोक्याचा भाग आहे का?:पदमुक्त झाल्यावर माझ्याच बाजूला बसतील, तेव्हा बघून घेईन; किशोरी पेडणेकरांचा इशारा

महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर संताप व्यक्त करावा तितका कमी. राज्यातील कायदा-सुव्यवस्था आहे कुठे? लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटनांवर सरकारच्या संवेदनशीलतेचा अभाव दिसून येतो, अशी टीका मुंबईच्या माजी महापौर व मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी महापौर रितू तावडे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावर टीका करताना किशोरी…

Read More

वसमतजवळ भीषण अपघात:शेतातील काम आटोपून परतताना ट्रॅक्टर कालव्यात कोसळला, 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

वसमत तालुक्यातील अकोली शिवारात ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. 17 पहाटे उघडकीस आली आहे. वसमत ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील अकोली येथील ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली माधव कदम (18) याचे अकोली शिवारात शेत…

Read More

रितेश-जिनेलियाच्या 'राजा शिवाजी'ची सर्वत्र चर्चा:मुलगा राहिल देशमुखही झळकणार पडद्यावर, चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच

रितेश देशमुख आणि जिनेलिया यांचा ‘राजा शिवाजी’ हा आगामी चित्रपट अनेक अर्थांनी खास असून, यामध्ये रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारण्यासोबतच स्वतः या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि निर्मितीची धुराही सांभाळली आहे. या चित्रपटात जिनेलिया महाराणी सईबाईंच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांचे कौटुंबिक महत्त्व वाढवणारी आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमाद्वारे त्यांचा धाकटा मुलगा राहिल देशमुख…

Read More

नवीन कथा लिहिली तर बायको मारेल:विक्रम भट्ट म्हणाले- मुलीने गरोदरपणात चित्रपट सांभाळला, आता नातू आणि कुटुंबाला वेळ देईन

‘हॉन्टेड 3D’ च्या यशानंतर जिथे प्रत्येकजण विक्रम भट्ट यांच्या पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहे, तिथे दिग्दर्शक सध्या कुटुंबाला वेळ देऊ इच्छितात. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी विनोदी शैलीत सांगितले की, जर आता नवीन कथा लिहायला बसलो तर कदाचित बायको मारेल. त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी कृष्णा गरोदरपणातही चित्रपटाच्या प्रत्येक शॉट आणि फ्रेमवर लक्ष ठेवून होती. जर…

Read More

नवी मुंबईत धक्कादायक प्रकार!:मनपा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 8 महिन्यांच्या गर्भवतीचा बळी, नागरिकांकडून संताप

राज्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी सातत्याने होत असली, तरी विशेषतः शासकीय रुग्णालयांची स्थिती आजही अत्यंत विदारक आहे. अस्वच्छता, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, कर्मचाऱ्यांची वानवा आणि कोलमडलेली यंत्रणा यामुळे रुग्णांना नाहक मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. या ढिसाळ कारभाराचे भीषण उदाहरण काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळाले होते. तिथे रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगत एका गरोदर…

Read More

'तुकाराम मुंढेंचे रक्त काढून सर्व खातेप्रमुखांना द्या':माजी मंत्री सुबोध सावजींची मुख्य सचिवांकडे अनोखी मागणी, काय म्हणाले सावजी?

तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून हा विभाग पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आला असून, गेल्या महिनाभरात अवैध गुटखा विक्रेते, अन्नपदार्थांत भेसळ करणारे, तसेच हॉटेल आणि मेडिकल व्यावसायिकांवर कारवाईचा धडाकाच लावण्यात आला आहे. मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, त्यांच्या या धडाकेबाज कार्यशैलीचे राज्यभरातून उत्स्फूर्त स्वागत होत…

Read More

केतन अग्रवाल प्रकरणानंतर विवाहपूर्व तपासणीची गरज अधोरेखित:अनेक कुटुंबे फसवणूक आणि संकटांपासून वाचू शकतात – डिटेक्टिव्ह प्रिया काकडे

केतन अग्रवाल खून प्रकरणानंतर विवाहपूर्व पार्श्वभूमी पडताळणीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्विफ्ट डिटेक्टिव्ह अँड इन्व्हेस्टिगेशनच्या संचालिका डिटेक्टिव्ह प्रिया काकडे यांनी पत्रकार परिषदेत हे प्रतिपादन केले. त्यांनी विवाहपूर्व तपासणी, विवाहबाह्य संबंध, वैवाहिक फसवणूक, आर्थिक गुन्हे, घटस्फोट आणि कौटुंबिक वादांसंदर्भातील अनुभव सांगितले. प्रिया काकडे यांच्या मते, लग्न हा आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असला तरी, आजही अनेक…

Read More

Weight Gain, Hair Loss & Wig Use

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगने आपल्या आरोग्याबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत त्यांनी सांगितले की, बायपोलर डिसऑर्डर आणि व्यसनाधीनतेशी लढा देत असताना, जास्त औषधांच्या दुष्परिणामांमुळे ते पूर्णपणे टक्कल पडले होते आणि आता विग वापरतात. हनी सिंगने आपल्या मानसिक तणावाच्या दिवसांची आठवण करून सांगितले…

Read More

87 वर्षीय डॉक्टरांची 46 लाखांची सायबर फसवणूक:मुंबई पोलिस अधिकारी बनून चोरट्यांनी केली ऑनलाईन फसवणूक

पुण्यात सायबर चोरट्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याची बतावणी करून एका ८७ वर्षीय ज्येष्ठ डॉक्टरांची ४६ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डेक्कन जिमखाना भागात राहणाऱ्या या डॉक्टरांना गेल्या महिन्यात २४ मे रोजी सायबर चोरट्यांनी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी डॉक्टरांना मुंबई पोलिसांच्या…

Read More

नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी महाराष्ट्रातून दुसरी अटक:अहिल्यानगरमधील तरुणाला घेतले ताब्यात, सीबीआयची कारवाई

सीबीआयने आज सकाळी नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगर येथे छापेमारी केली. त्यात त्यांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. हा तरुण नाशिक येथे ताब्यात घेण्यात आलेल्या शुभम खैरनार या तरुणाचा मित्र असल्याची माहिती आहे. हा तरुण कोण आहे? हे अद्याप पोलिसांनी सांगितले नाही. यासंबंधीची माहिती सीबीआयद्वारे दिली जाणार आहे. आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत… Source link

Read More