नाशिकरोड कारागृहात अधिकाऱ्यांची आरोपीसोबतच 'दारू पार्टी'!:तीन तुरुंग अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेच्या व्यवस्थेवर तसेच तेथील प्रशासकीय शिस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. घटना अशी आहे की, एका गंभीर फसवणुकीच्या गुन्ह्यातीळ संशयित आरोपीसोबत कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट दारू पार्टी केल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कर्तव्यावर कसूर केल्याचा ठपका ठेवत 3 तुरुंग अधिकाऱ्यांना कारणे दाखवा…