Headlines

नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या:गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथील घटना‎

तालुक्यातील लखमापूर येथील शेतकऱ्याने नापिकी, कर्जबारीपणास कंटाळून विषारी द्रव प्राशन करीत शनिवारी आत्महत्या केल्याची घटना लखमापूर येथे घडली. चंद्रभान कचरू गाढे (५४) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री चंद्रभान गाढे हे गावातून जाऊन येतो असे सांगून घरातून निघाले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध केली पण ते सापडले नाही. शनिवार सकाळी ६…

Read More

अखेर नाफेडची बाजार समित्यांमध्ये एंट्री!:कांदा उत्पादकांना मोठा दिलासा; आजपासून 2 लाख टन खरेदीला सुरुवात, किती मिळणार दर?

नाशिक जिल्ह्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याला योग्य भाव मिळावा, नाफेड आणि एनसीसीएफमार्फत थेट बाजार समित्यांमधून खरेदी व्हावी आणि सरकारने बाजारात हस्तक्षेप करावा, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनांनंतर अखेर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये नाफेड आणि NCCF मार्फत…

Read More

Maharashtra Farm Loan Waiver List Release Date; Dattatray Bharne News

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थींची प्राथमिक यादी उद्या (22 जुलै) जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच, 30 जुलैपूर्वी प . एका वृत्तवाहिनीशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, कर्जमाफीला विलंब होण्यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे होती. सुरुवातीला 30 जूनपर्यंत कर्जमाफीचा…

Read More

मेळघाटातील ब्रिटीशकालीन यंत्रांचे संग्रहालय व्हावे:इंटॅकने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

इंटॅक अमरावती चॅप्टरने मेळघाटातील १०० ते १३० वर्षे जुन्या ब्रिटीशकालीन यंत्रांचे संग्रहालय उभारण्याची मागणी केली आहे. जागतिक संग्रहालय दिनाच्या पार्श्वभूमीवर इंटॅकच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले. मेळघाटात अनेक ठिकाणी रस्ते बांधणी, सागवान लाकूड तोडणे आणि बाहेर काढण्यासाठी ब्रिटिशांनी वापरलेली जुनी यंत्रे, लोखंडी चाके पडून आहेत. ही यंत्रे सध्या वापरात नसली तरी त्यांचा इतिहास रंजक…

Read More

Nagpur: Congress Questions Fadnavis Over Vishwas Nangare Patils RSS Praise

नागपूरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात हजेरी लावत संघाचे आणि डॉ. हेडगेवार यांचे गौरवगान केले होते. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तीव्र आक्षेप नोंदवला असून, थेट . 1. पूर्वपरवानगी घेतली होती का? (Rule 13(2)(f)(iii) चे उल्लंघन?) नियम काय सांगतो: ‘ऑल इंडिया सर्व्हिसेस (कंडक्ट) रुल्स, 1968’ नुसार…

Read More

CJP Founder Abhijit Deepak Threatens Nationwide Protest Over Education Minister Resignation

Marathi News National CJP Founder Abhijit Deepak Threatens Nationwide Protest Over Education Minister Resignation नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी देशभरात आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांनी रविवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ संदेश जारी करत म्हटले- जर 13 जूनपर्यंत शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, तर…

Read More

विदर्भातील शाळा आता 30 जूनलाच सुरू होणार:उच्च न्यायालयाचा निर्णय, नागपूर खंडपीठाने अधिकाऱ्यांना खडसावले

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षण विभागाचे 28 मार्च व 9 जूनचे आदेश रद्द केल्यामुळे विदर्भातील शाळा आता 30 जून रोजीच सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने 28 मार्च रोजी विदर्भासह राज्यातील सर्व शाळा 15 जून पासून सुरू करण्याचे निर्देश दिले होते, मात्र त्यास विदर्भातील शिक्षक संघटना व पालकांनी तीव्र विरोध केला होता. 15 जून रोजी…

Read More

पर्यटन विकास, जलसंधारणावर भर;मडकीत केली स्थळ पाहणी:जिल्हाधिकारी येरेकरांनी विकासकामांची घेतली माहिती‎

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी कामांचा दर्जा तपासून सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मडकी (ता. चिखलदरा) येथे जिल्हा वार्षिक योजना व आदिव . जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या दौऱ्यात जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या विहीर व पाण्याच्या टाकीची तसेच अस्तित्वातील पाणीपुरवठा…

Read More

आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात 20 दलघमी पाणी सोडले:50 हजार लोकसंख्येच्या मोहोळला मिळणार दिलासा, बंधाऱ्यात साचले 2 मीटर पाणी‎

मोहोळ शहराची सुमारे ५० हजार लोकसंख्या आहे. शहराला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या सिना नदीवरील आष्टे कोळेगाव बंधाऱ्यातील पाणी संपण्या अगोदरच पांटबंधारे विभागाच्या माध्यमातून घाटणे बॅरेज बंधाऱ्यातून मागील ४ दिवसापासून पाणी सोडण्यात आल्याने काही महिन्या पुरते तर मोहोळ शहराचे जलसंकट टळल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मोहोळ शहराला ग्रामपंचायत स्थापनेपासून आजतागायत सीना नदीच्या पात्रामध्ये असणाऱ्या आष्टे…

Read More

डॉ. भापकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड:स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीची तयारी करणाऱ्यांना मोठी मदत‎

सुप्रसिद्ध सनदी अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सचिव, कवी, लेखक, दिग्दर्शक डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची येथे होणाऱ्या चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. येथील डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीतर्फे आयोजित हे शिबीर आगामी ६ जून रोजी वलगावच्या सिकची रिसॉर्टमध्ये होईल. भापकर हे काही वर्षांपूर्वी अमरावतीचे जिल्हाधिकारी होते. हे विशेष. संमेलनाचे उद्घाटन अमरावती जिल्ह्याच्या…

Read More