Headlines

कॉरिडॉर विरोध:मुख्यमंत्र्यांना आषाढीला दाखवणार काळे झेंडे, मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी दिला इशारा‎

गेल्या चार वर्षांपासून कॉरिडॉरबाबत आम्हाला विश्वासात घेणार असल्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, एकही आमदार किंवा मंत्री भेट देत नसल्याने आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवून शासनाचा निषेध केला जाणार असल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबाराव महाजन यांनी दिली. या विषयी येथील पश्चिम द्वार व्यापाऱ्यांनी विशेष बैठक घेत आपला हा…

Read More

फडणवीसांनी गृहमंत्रीपद झेपत नसेल तर तसे सांगावे, दिल्लीतून कारभार चालतोय?:ते दिल्लीला मुख्यमंत्रीपदाची 50 टक्के किंमत मोजून ते मोकळे झालेत; राऊतांचा शिंदेंवर नाव न घेता गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपद झेपत नसेल तर त्यांनी तसे सांगावे की मला हे पद झेपत नाही, किंवा माझे गृहमंत्रीपद मी चालवत नसून दिल्लीतील कोणीतरी चालवत आहे ते गुंडगिरीला समर्थन देत आहे हे त्यांनी समोर येत सांगितले पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील इतर काही भाग…

Read More

पशुखाद्य महागले, सिल्लोड येथील‎दुग्ध व्यावसायिक आले अडचणीत‎:ढेप, कडबा, पशुखाद्य पेंड दरात मोठी वाढ, दुग्ध व्यवसायाचे गणित बिघडले

Marathi News Local Maharashtra Aurangabad Cattle Feed Has Become Expensive, Dairy Traders From Sillod Are In Trouble, There Is A Huge Increase In The Price Of Cattle Feed Meal, The Calculations Of The Dairy Business Have Deteriorated. टाकळी जीवरग1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक टाकळी जीवरग शेतीला जोडधंदा म्हणून सिल्लोड तालुक्यातील कायगाव, टाकळी जीवरग येथे मोठ्या प्रमाणावर…

Read More

भारतीय स्टेट बँकेकडून निधी पुरवठ्याचा अभाव:हळद खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प, व्यापारी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

हिंगोलीच्या भारतीय स्टेट बँकेकडून इतर बँकांना निधीचा पुरवठा होत नसल्याने बाजार समिती अंतर्गत हळद व इतर शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले असून या प्रकरणात आता तातडीने लक्ष घालून बँकेला आवश्‍यक सूुचना देण्याची मागणी व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे शुक्रवारी ता. १० केली आहे. यासंदर्भात व्यापारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, प्रशांत सोनी, पवन…

Read More

Gold & Silver Prices Plummet in Maharashtra; Gold Down ₹3470, Silver ₹15,748

Marathi News Business Gold & Silver Prices Plummet In Maharashtra; Gold Down ₹3470, Silver ₹15,748 नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे आज म्हणजेच 8 जून रोजी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 3,470 रुपयांनी घसरून 1.51 लाख रुपये झाला….

Read More

मुळा धरणातील बोट नादुरुस्त, तीन गावांचा राहुरीशी संपर्क तुटला:९० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही ५ वर्षांत बोट मिळेना‎

प्रतिनिधी | राहुरी मुळा धरणाच्या जलाशयातून तीन गावांना जोडणारी बारागांव नांदूर धक्का ते जांभळी धक्का दरम्यान चालणारी प्रवासी यांत्रिक बोट नादुरुस्त झाली आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या पलीकडील वावरथ, जांभळी आणि जांभुळबन या तीन गावांमधील ग्रामस्थांचा राहुरी तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. मागील चार दिवसांपूर्वी या यांत्रिक बोटीचा गिअर बॉक्स तुटल्याने ही सेवा…

Read More

Medha Manjrekars Emotional Cancer Fight Post; Mahesh Manjrekars Wife Thanks Him

मुंबई3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांच्या कुटुंबातून एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच भावनिक बातमी समोर आली आहे. महेश मांजरेकर यांच्या पत्नी आणि ‘दे धक्का’, ‘नटसम्राट’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री मेधा मांजरेकर यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. याबाबतची अधिकृत माहिती खुद्द मेधा मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना दिली आहे….

Read More

प्रकाश राज यांच्या विरोधात गुन्हा दाखल:अभिनेत्यावर भगवान राम आणि रामायणाची खिल्ली उडवल्याचा आरोप

रामायण आणि देवांबद्दल केलेल्या विधानांमुळे अभिनेता प्रकाश राज वादात सापडले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर, सोशल मीडियावर प्रकाश राज यांचा केरळ लिटरेचर फेस्टिव्हल (KLF) मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात अभिनेता मुलांनी लिहिलेली एक काल्पनिक रामायणाची कथा सांगताना दिसत आहेत. राज म्हणाले की, भगवान राम, लक्ष्मण आणि सीता दक्षिणेकडे…

Read More

बांगलादेशी तरुणीने प्रेमासाठी ओलांडली सीमा:जळगावात दुसरी 'सीमा हैदर'; तरुणीला अटक अन् तिला आश्रय देणाऱ्या प्रियकरावरही गुन्हा

प्रेमाला सीमा नसते, असे म्हटले जाते. पण कधी कधी हेच प्रेम देशांच्याही सीमा ओलांडते. सोशल मीडियातून जुळलेल्या प्रेसंबंधांमुळे सीमा ओलांडून भारतात येण्याच्या घटनांत सातत्याने समोर येत असतात. यासंबंधीचे पाकिस्तानी सीमा हैदरचे प्रकरण चांगलेच गाजले. त्यानंतर आता जळगावातही असाच एक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणात एक 20 वर्षीय तरुणी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका प्रियकराला भेटण्यासाठी…

Read More

फी भरुन 6 महिने:मोजणी न झाल्याने मंत्रालयाला धाडला कोरा चेक, लाचखोरीचे प्रकार आणि दिरंगाईला कंटाळून पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन अमरजीत पाटील यांचे प्रशासनाला पत्र‎

प्रतिनिधी | पंढरपूर शासकीय कार्यालयातील लाचखोरीचे प्रकार आणि दिरंगाईला कंटाळून एका संतप्त शेतकऱ्याने थेट महसूल मंत्रालयाला ‘कोरा चेक’ पाठवून उपरोधिक पत्र पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी आमदार कर्मवीर औदुंबरराव पाटील यांचे नातू आणि पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन अमरजीत पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाला हे उपरोधिक पत्र धाडले. या तक्रारीतून…

Read More