दीड वर्षांपासून उच्छाद मांडणारे दोन चोरटे फ्रेजरपुरा पोलिसांच्या जाळ्यात
शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दीड वर्षांपासून घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र राबवून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून चोरी, घरफोडीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून सोन्याची लगड, ३.६९ लाखांची रोख आणि दुचाकी वाहनांसह एकूण २४ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल…