![]()
वाशिंबे4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
वाशिंबे उजनी लाभक्षेत्रात विद्युत पंपातील वायडींग तारा तसेच विद्युत पंप चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उंदरगाव व सोगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी विद्युत पंपाच्या आतील वायडींग तारा तसेच