Headlines

रस्त्यावर दिसली बुटासारखी कार:₹1.50 लाखांच्या बाईकवर ₹2.36 लाखांचा दंड; कुत्र्याने लॉटरी खाल्ली, मालकिणीने ठोकली केस

अमेरिकेत रस्त्यावर बुटासारखी गाडी धावताना दिसली. तर, हरियाणात ₹1.50 लाखांच्या बाईकवर 107 चलन आणि ₹2.36 लाख दंड आकारण्यात आल्याचे आढळले. तिकडे, अमेरिकेतच एका महिलेचे लॉटरी तिकीट तिच्या पाळीव कुत्र्याने खाल्ले. यामुळे तिने आपल्या कुत्र्यावरच खटला दाखल केला. राजस्थानात बदल्यांच्या अर्जांसाठी आमदाराने आपल्या कार्यालयात मंदिर बांधले. तर, महाराष्ट्रात एक असे गाव आहे जिथे लोक विषारी सापांसोबत…

Read More

मुंबईत मुसळधार पाऊस:महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज, सखल भागांतील पाण्याचा वेगाने निचरा

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांत ३०० मिलीमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून ७ हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली असली तरी महानगरपालिकेने…

Read More

प्रिंट बारीक-अस्पष्ट होती, त्यामुळे चूक झाली:शोकप्रस्तावावेळच्या मराठीतील चुकांवरून विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची सभागृहात दिलगिरी

विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर सभागृहात स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावाच्या वाचनादरम्यान झालेल्या भाषिक चुकांवरून विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्षेपानंतर, अध्यक्षांनी आज स्वतः समोर येत घडलेल्या प्रकाराबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली. सभागृहात आपली भूमिका मांडताना राहुल नार्वेकर म्हणाले की, त्या दिवशी शोकप्रस्तावाची जी…

Read More

आदित्य ठाकरेंनी लायकीत अन् शिस्तीत बोलावे:मी बोललो तर तुम्ही शब्द ऐकू शकणार नाही, शिंदेंवरील टीकेनंतर नीलेश राणे आक्रमक

ठाकरे गट आणि राणे कुटुंबियांमधील राजकीय कलगीतुरा पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. आमदार नीलेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या आणि आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरेंनी लायकीत आणि शिस्तीत बोलावे, नाही तर आमचा तोल सुटायला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा शिवसेनेचे आमदार नीलेश राणे…

Read More

मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन, 3 दिवसांनी विलास घुलेंवर अंत्यसंस्कार:केजमध्ये सलग 53 तास मृतदेहासह आंदोलन, खासदारपुत्रावर गुन्ह्याची मागणी

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कदमवाडी येथील ‘गावकरी’ हॉटेलचे मालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणामुळे सलग तीन दिवस केज शहरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी विलास घुले यांचा मृतदेह तब्बल नऊ तास थेट केज पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवून ठिय्या मांडला. अखेर…

Read More

Gurugram Five-Star Hotel Conspiracy? Fake Report Plot; Punjab Officers CCTV Leak

Marathi News National Gurugram Five Star Hotel Conspiracy? Fake Report Plot; Punjab Officers CCTV Leak गुरुग्राम19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कथित व्हायरल व्हिडिओवरून सुरू असलेल्या वादामध्ये आणखी एक खुलासा झाला आहे. आरोप आहे की, पंजाबमधील काही अधिकाऱ्यांनी गुरुग्रामच्या पॉश परिसरात असलेल्या क्राउन प्लाझा या पंचतारांकित हॉटेलमध्ये एक गुप्त बैठक घेऊन व्हिडिओ…

Read More

Ketan Agrawal Murder Mystery Solved at Lohgad Fort; Pune Police Crack Case

पुणे येथील केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासात अनेक नवीन खुलासे झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, जून महिन्याच्या उकाड्यात हुडी घालून लोहगड किल्ल्यावर फिरणारा एक तरुण खुनाच्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा धागा ठरला. . तो तरुण किल्ल्यावर केतन अग्रवाल (26) आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल (20) यांचा पाठलाग करत होता. नंतर त्याची ओळख चेतन चौधरी…

Read More

बालभारतीने अखेर चूक सुधारली:भिडे वाड्यातील शाळा 'महाराष्ट्रातील' नव्हे, तर 'देशातील' पहिली मुलींची शाळा; भुजबळांकडून निर्णयाचे स्वागत

महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केलेली मुलींची शाळा ही संपूर्ण देशातील पहिली शाळा आहे, हा इतिहास सर्वश्रुत आहे. परंतु, बालभारतीने इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात या शाळेचा उल्लेख ‘महाराष्ट्रातील पहिली शाळा’ असा संकुचित करून ऐतिहासिक चूक केली होती. यावर शिक्षक संघटना आणि नेत्यांनी…

Read More

मराठी येत नसेल तर विधानसभा अध्यक्षांना पदावरून हटवा:मी सभागृहात असतो तर पेपरवेट फेकून मारले असते, आम्ही ओरिजनल गुंड, पोलिसांच्या जीवावर उड्या मारत नाही- संजय राऊत

एकनाथ शिंदे यांना ज्या शिवसेनेने मोठे केले आहे, तो पक्ष न्यायालयातून आम्हाला वापस द्यायला लावला पाहिजे. न्यायव्यवस्था विकत घेत तुमची दादागिराी सुरू आहे का? पोलिसांचा माफियासारखा वापर करत तुम्ही ही दादागिरी करत आहात. तुमच्याकडे यंत्रणा आहे म्हणून तुमची ही दादागिरीचा भाषा आहे, ज्या दिवशी हे नसेल त्या दिवशी ही भाषा करुण दाखवाच, असे ठाकरे गटाचे…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस:सत्ताधाऱ्यांमधील 'UCC' वादाचे पडसाद आणि बीड हत्याकांडावरून आज पुन्हा सभागृह तापणार!

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (बुधवार) तिसरा दिवस असून, पहिल्या दोन दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता आजचे कामकाजही अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे. काल, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ आणि ‘समान नागरी कायद्या’वरून (UCC) सत्ताधारी महायुतीमध्येच उडालेला भडका, बीड हत्याकांडावरून मुंडे बंधू-भगिनींनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि मुख्यमंत्र्यांचा लोडशेडिंगबाबतचा दावा यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. आज…

Read More