छेडछाडीच्या भीतीमुळे प्रस्तावित वाईन शॉपला महिलांचा विरोध:व्यापारी संकुलात स्थलांतराचा डाव, महिलांसह नागरिकांचे उत्पादन शुल्कला निवेदन
शहरातील ‘यशोधन’ इमारतीसमोरील ‘टॉप टेन इम्पेरियल’ या व्यापारी संकुलात प्रस्तावित असलेल्या वाईन शॉपच्या स्थलांतरास स्थानिक नागरिक, महिला आणि व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. या प्रस्तावित दुकानामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती व्यक्त हो . उत्पादनशुल्क विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या जागेवर हे वाईन शॉप आणण्याचे नियोजन सुरू आहे, ते एक मोठे व्यापारी संकुल आहे….