शिंदे गटात जाण्याची प्लॅनिंग महिनाभरापासून सुरू होती:ओमराजे निंबाळकर खोटं बोलल्याचा भावाचा दावा; अर्चना पाटलांनीही दिली तिखट प्रतिक्रिया
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, त्यांच्या या नव्या राजकीय वाटचालीला एकीकडे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या पाटील कुटुंबाकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे, तर दुसरीकडे खुद्द त्यांच्या घरातूनच, म्हणजेच त्यांच्या सख्ख्या चुलत भावाकडून या बंडाला कडाडून विरोध झाला आहे. ओमराजेंच्या घरातूनच…