Headlines

'ऑपरेशन टायगर' नव्हे, 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस':सचिन अहिरांच्या जाण्यानंतर आदित्य ठाकरेंचा थेट आरोप, 'अजून किती ओरबडणार?'

शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम करत थेट शिंदे सेनेकडून उपसभापती पदाचा अर्जही भरला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. यावर आता आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना सगळे दिले तेच स्वार्थासाठी सोडून जात असल्याची टीका…

Read More

त्रिमूर्ती संस्थेचे सचिव मनिष घाडगे यांचे निधन:शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार

प्रतिनिधी | नेवासे फाटा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगे यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संस्थेच्या प्रांगणात झालेल्या अंत्यविधीला संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सुमती घाडगे, त्यांच्या दोन्ही कन्या आणि जावई अनुपस्थित होते. मनीष घाडगे यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले, मात्र दुपारपर्यंत त्यांचा अंत्यविधी कुठे होणार, याबाबत संभ्रम कायम होता. मूळ गाव…

Read More

कन्नडमध्ये 70 हायटेक कॅमेऱ्यांची राहणार नजर:पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते होणार उद्घाटन, आमदार जाधव राहणार उपस्थित‎

५५ हजार लोकसंख्या असलेल्या कन्नड शहरावर निगराणी ठेवण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर, प्रमुख चौकात हायटेक व विविध वैशिष्ट्ये असलेले सत्तर एआय कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांवर नियंत्रण करणाऱ्या कक्षाचे उद्घाटन आज सायंकाळी सहा वा‌. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप यांनी दिली आहे. आमदार संजना जाधव, ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ….

Read More

चंद्रपूर हादरले!:निराधार गतिमंद महिलेवर नराधमाचा अत्याचार; पीडिता पाच महिन्यांची गर्भवती, आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थ आक्रमक

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यातच माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातून समोर आली आहे. एका गतिमंद महिलेच्या परिस्थितीचा फायदा घेत एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. या अमानवीय कृत्यामुळे पीडित महिला पाच महिन्यांची गर्भवती राहिली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे….

Read More

Mateen Patel Denies Knowing Nida Khan; Claims No Imtiyaz Jalil Link

नाशिकमधील टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची आज पुन्हा एकदा विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी केली जाणार आहे. या महत्त्वाच्या चौकशीपूर्वी मतीन पटेल यांनी या प्रकरणावर आपल . निदा खानसोबतच्या भेटीबाबत माहिती देताना एबीपी माझाशी बोलताना मतीन पटेल म्हणाले, “मी निदा खानला वैयक्तिकरित्या ओळखत…

Read More

केतन अग्रवालची हत्या अनाकलनीय:मुख्यमंत्र्यांचा सुशिक्षित तरुणांच्या मानसिकतेवर सवाल, नसरापूर खटल्याच्या वेगवान निकालाचे केले कौतुक

लोहगड किल्ल्यावरून ढकलून करण्यात आलेली केतन अग्रवालची हत्या खरोखरच अनाकलनीय आणि धक्कादायक आहे. समाज म्हणून आपण याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. चांगल्या घरच्या आणि सुशिक्षित मुलांमध्ये अशी सूडबुद्धी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती का निर्माण होते, याचा केवळ कायदेशीरच नाही तर सामाजिक अँगलनेही तपास झाला पाहिजे, असे…

Read More

Dhar Bhojshala Devi Vagdevi Pooja; HC Decision Allows Darshan

धार8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने धार येथील वादग्रस्त भोजशाळा-कमाल मौला परिसराला राजा भोज यांच्या काळातील वाग्देवी (देवी सरस्वती) चे मंदिर मानले आहे. न्यायालयाने हिंदू पक्षाला येथे पूजेचा अधिकार दिला आहे. निकालानंतर शनिवारी सकाळी भाविकांनी आणि विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शांततापूर्ण वातावरणात भोजशाळेत पोहोचून दर्शन घेतले आणि पूजा-अर्चा केली. लोकांनी हनुमान चालिसाचे…

Read More

लॉकडाऊनमध्ये गमावला रोजगार:कुटुंबासाठी केली शेतमजूरी, आज 35 प्रकारच्या लोणच्यांचा ब्रँड; चित्रा बोरुडे यांची यशोगाथा

महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला उद्योजकांनी आपल्या भागातील पारंपरिक चवी मुंबईकरांसमोर मांडल्या आहेत. हस्तकला, ग्रामीण उत्पादने आणि खाद्यसंस्कृती यांचा सुंदर संगम या मेळ्यात पाहायला मिळत आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मेंडकी गावच्या चित्रा विशाल बोरुडे यांनी सादर केलेल्या तब्बल ३५ प्रकारच्या लोणच्यांनी ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. लॉकडाऊनच्या काळात चित्रा बोरुडे यांच्या…

Read More

आशाताईंच्या निधनाने सचिन तेंडुलकरही गहिवरला:म्हणाला – आमच्यासाठी त्या कुटुंबाचाच भाग होत्या, तुमची खूप आठवण येईल

भारतीय संगीताचा सुवर्णकाळ आपल्या आवाजाने अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. या दुःखद प्रसंगी क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अत्यंत भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सचिन आणि आशाताईंमधील नाते हे केवळ कलाकार आणि चाहता असे नव्हते, तर ते एका आई आणि मुलासारखे घट्ट होते. आशाताईंच्या…

Read More

Saif Ali Khan Teaches Taimur & Jeh About Gods Oneness

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. वी द वुमेन्स इव्हेंटमध्ये सैफने सांगितले की, त्याला आपल्या मुलांना धर्माबद्दल एक खुला दृष्टिकोन द्यायला आवडतो. सैफच्या मते, तो आपल्या मुलांना सांगतो की, देव एकच आहे आणि त्याची अनेक वेगवेगळी नावे…

Read More