Headlines

ऑनलाइन फूड आणि क्विक कॉमर्स डिलिव्हरी महाग होऊ शकते:पेट्रोल-डिझेल महागल्यामुळे कंपन्या डिलिव्हरी शुल्क वाढवतील, मार्जिन 10-12% पर्यंत कमी झाले

ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म (उदा. ब्लिंकिट, झेप्टो) वरून वस्तू मागवणे महाग होऊ शकते. अमेरिका-इराणमधील सध्याचा तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे ₹4 म्हणजेच 4% पर्यंत वाढ झाली आहे. यामुळे स्विगी आणि इटर्नल (झोमॅटोची मूळ कंपनी) सारख्या कंपन्यांवर डिलिव्हरी खर्चाचा दबाव वाढला आहे. इलायरा कॅपिटलच्या…

Read More

ओढे, नालेसफाईच्या कामाला अखेर वेग:दिव्य मराठीच्या वृत्ताची‎ महापालिकेची दखल‎

पावसाळा अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरातील ओढे व नाल्यांची साफसफाई अत्यंत संथगतीने सुरू होती. प्रशासनाने ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला होता; मात्र प्रत्यक्षात अनेक नाल्यांमध्ये अर्धवट काम झाले होते. ”दिव्य मराठी”ने या बाबत वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले. या वृत्ताची दखल घेत आयुक्त यशवंत डांगे यांनी नालेसफाईच्या कामाला तातडीने गती देण्याचे…

Read More

पाणी, वीज पुरवठा सुरळीत,पण डीपीच जळत असल्याने पिकेही वाळू लागली:वटवटे येथे शेती पंपाचे वर्षभरात 10 ते 12 डीपी जळाले, शेतकऱ्यांचा टाहो

वटवटे (ता.मोहोळ) गावाजवळील महावितरणचा पाणी पुरवठा शेती डिपी वारंवार जळत असल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. वर्षभरात १० ते १२ डीपी जळाले आहेत. तक्रार करून ही अधिकाऱ्याकडून लक्ष दिले जात नाही. मागील ३ ते ४ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी अतिरिक्त डिपीची म . महावितरणच्या कामती (बू.) शाखा कार्यालयांतर्गत असलेल्या या गावाच्या शेतीला वीजपुरवठा करणारा पाणीपुरवठा या नावे…

Read More

धुरंधर चित्रपट फेम गायकाचे डोके रक्तबंबाळ:खान साहेबने शूटिंगदरम्यान डोके काचेवर आदळले, कपाळाला लागल्याने रक्त वाहू लागले

धुरंधर-2 मधील ‘जान से गुजरते हैं’ या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेले पंजाबचे गायक खान साब त्यांच्या ‘पागल नईं होणा’ या नवीन गाण्याच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले. एका सीनदरम्यान त्यांनी आपले डोके काचेवर आपटले. त्यामुळे काच त्यांच्या कपाळात घुसली आणि ते रक्तबंबाळ झाले. त्यांच्या कपाळावर टाके पडले आहेत. क्रू मेंबर्सनी त्यांना सावरले आणि टिशू पेपरने रक्त साफ केले….

Read More

कुर्डुवाडी पालिकेला वर्षभरापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळेना:कारभार ”प्रभारी”वर असल्याने धोरणात्मक निर्णय रखडले

कुर्डुवाडी नगरपालिकेचा कारभार गेल्या सुमारे एका वर्षापासून कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांविना सुरू असल्याने शहराच्या विकासाला जणू ब्रेक लागला आहे. सध्या पालिकेचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू असल्याने धोरणात्मक निर्णय घेण्यास मर्यादा येत असून, याचा थ . नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्याधिकारी हे अत्यंत महत्त्वाचे पद असते. शहराचे आर्थिक नियोजन, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्याचे काम…

Read More

Christies Smashes Records With 10,642 Crore Art Auction

न्यूयॉर्क8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक न्यूयॉर्कच्या लिलाव घर ‘क्रिस्टीज’ने इतिहास घडवला. सोमवारी संध्याकाळी अवघ्या 40 मिनिटांच्या लिलावात 6095 कोटींहून अधिक किमतीच्या कलाकृती विकल्या गेल्या. लिलाव घराने एकाच संध्याकाळी 1.1 अब्ज डॉलर (10,642 कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीच्या कलाकृती विकून जॅक्सन पोलॉक, कॉन्स्टँटिन ब्रांकुसी आणि मार्क रोथको यांच्या कलाकृतींसाठी नवीन विक्रम प्रस्थापित केले. या ऐतिहासिक लिलावात दिवंगत…

Read More

लक्झरी बसने दुचाकीला चिरडले; धडकेनंतर बस जळून खाक:बाळापूर-शेगाव मार्गावरील घटना, तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली

बाळापूर-शेगाव मार्गावर बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात घडला. इंदूर येथून अकोल्याकडे येणाऱ्या एका खासगी लक्झरी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, धडकेनंतर काही क्षणांतच बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने, चालक आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे बसमधील प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, आगीच्या भक्ष्यस्थानी…

Read More

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर देशांतर्गत पर्यटनात वाढ:काश्मीर ते लक्षद्वीपपर्यंत बुकिंग वाढल्या, परदेश प्रवासाची मागणी कमी झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावश्यक परदेश प्रवासापासून वाचण्याच्या केलेल्या आवाहनाचा परिणाम देशाच्या पर्यटन क्षेत्रात दिसून येत आहे. काश्मीर, लक्षद्वीप, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गोवा, केरळ आणि उत्तर बंगाल यांसारख्या देशांतर्गत पर्यटन स्थळांची मागणी वेगाने वाढली आहे, तर परदेश प्रवासाशी संबंधित चौकशीत घट नोंदवली गेली आहे. इंटरसिटी स्मार्टबसच्या आकडेवारीनुसार, डेहराडून, मनाली, गोवा, तिरुपती आणि उज्जैन यांसारख्या प्रमुख…

Read More

औषध विक्रेत्यांचा बंद; लोकांची उन्हात पायपीट:अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या दुकानांवर गर्दी‎

बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होणाऱ्या स्पर्धेच्याविरोधात औषध विक्रेता संघटनेने बुधवारी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गरजूंची औषधींसाठी चांगलीच धावपळ झाली. विक्रेत्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदमुळे ४५.२ अंश उन्हातही रूग्णांच्या नातेवाईकांवर गोळ्या-औषधींसाठी इकडे-तिकडे फिरण्याची डाबकी रोडवरील व्यक्तिला औषधीसाठी गांधी चौक, वाशीम स्टँडपर्यंत जावे लागले. ही मेडिकल स्टोअर्स अत्यावश्यक सेवेसाठी सुरू होती. ९ दुकाने…

Read More

Latur Pediatrician Dr. Manoj Shirure Arrested in NEET 2026 Paper Leak

देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. स्वतःच्या मुलाला परीक्षेत फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा गं . डॉ. मनोज शिरुरे हे लातूरमधील जुना औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचे संचालक आहेत. सीबीआयचे पथक रविवारीपासून लातूरमध्ये तळ ठोकून…

Read More