शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये व्याख्यानासह विविध कार्यक्रम:छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय- प्राचार्य कोठावळे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर हिंदवी स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन छत्रपती संभाजी महाराजांनी पराक्रम गाजवला. शंभूराजेंची कारकीर्द केवळ पराक्रमाची नसून ती अत्यंत तेजोमय आणि दिशादर्शक होती, असे गौरवद्गार प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी व्यक्त केले. येथील शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून…