मनमाडला रेल्वेच्या पूर्व नियोजित बैठकीला डी. आर. एम. ची दांडी:खासदार भगरे संतप्त, रेल्वे बुकात केली लेखी तक्रार, गोदावरी एक्सप्रेससह भूसंपादनाचा प्रश्न अधांतरी
मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करणे, रेल्वे भूसंपादन आणि प्रवाशांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मनमाड जंक्शन येथे आयोजित केलेली महत्त्वपूर्ण बैठक रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रद्द करण्यात आली. भुसावळ विभागाचे विभागीय र . यावेळी संतप्त नागरिक, व्यापारी आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बैठकीतून वॉकआऊट केले. खासदार भगरे यांनी आपल्या भावना व्यक्त…