Headlines

नाशिक हिरावाडीत ज्वेलर्समध्ये गोळीबार, दरोडा:भरवस्तीत रात्री 9 वाजता न्यू समृद्धी ज्वेलर्समध्ये धुमाकूळ, कर्मचारी जखमी, दुकानमालक महिलेचा रुद्रावतार

हिरावाडीतील भरवस्तीत रात्री 9 वाजता सराफ दुकानात 6 बंदुकधारी शिरले. त्यांनी बंदुका रोखत दुकानातील तिघांना मारहाण केली आणि गोळीबार करून दागिने लुटून पसार झाले. यात एक कर्मचारी जखमी झाला. रात्री उशिरा पंचवटी पोलिसांनी दोन दरोडेखोरांना ताब्यात घेतले. या घटनेत दुकान मालक नयना पगारिया यांनी जोरदार प्रतिकार केला. नयना पगारिया यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. हिरावाडीत…

Read More

गौडगावात आज शनैश्वर जन्मोत्सव सोहळा:दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, अक्कलकोटच्या जागृत मारुती मंदिरात तयारी, महाप्रसाद, यज्ञाचे आयोजन‎

अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील श्री जागृत मारुती मंदिरात शनिवार, १६ मे रोजी शनैश्वर जन्मोत्सवाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक वर्षांनंतर जुळून आलेल्या या विशेष ‘त्रिवेणी योगा’मुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वाता . या दुर्मिळ योगाचे औचित्य साधून मंदिर समितीच्या वतीने पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री मारुतीराया आणि…

Read More

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात:वेगाचा कहर! तीन ठार; वाहतूक पूर्ण विस्कळीत, सलग अपघातांनी उडाली खळबळ

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ परिसरा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भयानक होता की काही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी अपघाताच्या…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:नाशिक म्हाडा प्रकरण, अधिकारी तुरुंगात तरी निलंबनास टाळाटाळ; 10 दिवसांपासून काजळे, पाटील गजाआड

म्हाडा फसवणूक प्रकरणी पोलिसांनी भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपीन काजळे, नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील आणि महसूलचे नायब तहसीलदार नितीन पाटील या अधिकाऱ्यांना गजाआड केले आहे. 10 दिवस उलटूनही त्यांचे अद्याप निलंबन न केल्याने प्रशासकीय कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. शासकीय नियमांनुसार, कोणताही अधिकारी 48 तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत राहिल्यास तो निलंबित मानला…

Read More

उपचारांसाठी पायपीट थांबणार, ‘पीचसी’च्या हालचालींना वेग:प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी‎

तालुक्यातील वडनेर गंगाई या ग्रामीण भागातील जनतेला आता दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. गावात प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (पीचसी) जागेची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पारिसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. राज्यसभा खा.डॉ.अनिल बोंडे यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकल्पाकडे विशेष लक्ष…

Read More

Supplementary exams for class 10th and 12th from June 16, supplementary exams also 15 days before the main exams in February and March

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी- बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा फेब्रुवारी- मार्च परीक्षेप्रमाणेच पुरवणी परीक्षेचे वेळापत्रकही १५ दिवस आधी केले आहे. १६ जूनपासून या परीक्षेला सुरुवात ह . पुरवणी परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. बारावीची लेखी परीक्षा १६ जून ते ८ जुलैदरम्यान होणार आहे. याच वेळेत…

Read More

अकोलेकर हैराण:रात्री उशिरापर्यंत असतो 31 अंशांवर पारा; बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे रात्रभर उकाडा

शहरात गत तीन दिवसांपासून अकोलेकरांना दिवसासह रात्रीही असह्य उकाडा व गरम झळांचा सामना करावा लागत आहे. यामागे हवामानाचा बदललेला पॅटर्न व वाढते शहरीकरण हे प्रमुख कारण आहे. सिमेंट काँक्रीटची बांधकामे दिवसा उष्णता शोषून रात्री हळूहळू बाहेर सोडत असल्याने रात्री उशिरापर्यंत ३१ अंशांवर तापमान रहात असून पहाटेपर्यंत उकाडा जाणवत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विदर्भात १९…

Read More

मनपातील पराभव, गटबाजीमुळे शिंदेसेनेची कार्यकारिणी बरखास्त:संपर्क प्रमुख घेणार पदाधिकाऱ्यांच्या भेटी; नंतर नव्या नियुक्त्या‎

महापालिका निवडणुकीत झालेला दारूण पराभव, एकाच जिल्ह्यात चार जिल्हा प्रमुख नियुक्ती केल्यानंतर वाढलेली गटबाजी आदींमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. लोकसभा संपर्क प्रमुखांकडून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भे . मूळ शिवसेनेसह अन्य पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त् यांनी सन २०२२मध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यापासूनच पक्षांतर्गत वाद सुरू झाले. प्रारंभी दोन जिल्हा प्रमुख, एका महानगराध्यक्षसह अन्य…

Read More

आरक्षणातील निर्णयामुळे गुणवंत मागासवर्गीयांच्या संधीवर घाला:वंचित बहुजन युवा आघाडीने राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे पाठवली तक्रार‎

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरकारने आता ‘गुणवत्ता’ आणि “सवलत’ यांची सीमारेषा स्पष्ट केल्यानंतर या निर्णयाचे शुक्रवारी पडसाद उमटण्यास प्रारंभ झाला. मंत्रिमंडळाने राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत घेतलेला नवा न . नव्या निर्णयानुसार, ज्या उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता किंवा अनुभवात आरक्षणाची सवलत घेतली आहे, त्यांना आता गुणवत्तेच्या जोरावर खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा सांगता येणार नाही….

Read More

आषाढीला पंढरपूर जाणाऱ्या मानाच्या पालख्यांची संख्या वाढवण्याची मागणी:विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांतून कौंडण्यपूरच्या एकाच पालखीला मान‎

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील वारीकरिता मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रती दिंडी वीस हजार रुपये अनुदान देण्यास शासनाने १६ जुलै २०२५ रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे मान्यता प्रदान केली आहे. मात्र, शासनाने ज्या दह . शिवाय दिंड्यांना मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम नोंदणीकृत दिंड्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने मोठ्या संख्येने अकरा जिल्ह्यांतून दिंड्या जमा होतील. ह्या दिंड्यांचे…

Read More