Headlines

महाराष्ट्राच्या लोक संस्कृतीचा जागर:लोकगायक अवधूत गांधी यांच्या भक्ती-शक्ती संगम कार्यक्रमातून शिवशौर्य गाथा

स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अपराजित योद्धा, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती व शोध प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने आयोजित मानवंदना कार्यक्रम व लोक गायक अवधुतजी गांधी यांच्या भक्ती शक्ती संगम सोहळ्याला अमरावतीकरांची हजारोंच्या संख्येने मोठी उपस्थिती होती. यावेळी समस्त शिव -शंभू प्रेमींनी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना अर्पण करून…

Read More

‘नीट’ पेपरफुटी विरोधात युवक काँग्रेसची निदर्शने, घोषणाबाजी:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे पोस्टर जाळले‎

नीट पेपरफुटी विरोधात युवक काँग्रेसने आक्रमक भुमिका घेत शुक्रवारी १५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिमा असलेले पोस्टर जाळून उग्र निदर्शने व घोषणाबाजी केली. शिक्षण क्षेत्रात फोफावलेले बाजारीकरण व भ्रष्टाचाराचाही यावेळी निषेध करण्यात आला. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. वैद्यकीय शिक्षणासह वैद्यकीय क्षेत्राशी…

Read More

लग्नाला 100 दिवसही झाले नाहीत, तोच ट्रॅव्हल्सच्या धडकेत नवदाम्पत्य ठार:अमरावती-बडनेरा एक्स्प्रेस हायवेच्या वडूरा लेन कटींगजवळील घटना‎

अवघ्या तीन महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या एका नवदाम्पत्यासाठी अमरावतीवरुन पुण्याकडे जाणारी खासगी बस काळ बनली. या बसने दिलेल्या धडकेत नवदाम्पत्याच्या स्वप्नांची क्षणात राखरांगोळी झाली. पाळा येथील हे नवदाम्पत्य दुचाकीने वलगाववरुन पाळा येथे जाण्यासाठी अमर . बडनेरालगतच्या पाळा येथील पुरण कौशल कोठार (वय २९) आणि त्यांची पत्नी वैष्णवी पुरण कोठार (वय २७) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नवदाम्पत्याचे…

Read More

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या कारला अपघात:दिलीप धोत्रे सुखरूप, किरकोळ जखमी पुण्यात उपचार‎

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि मनसेचे ज्येष्ठ नेते दिलीप धोत्रे यांच्या फॉर्च्युनर कारला मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, सुदैवाने दिलीप धोत्रे आणि त्यांचे चालक बालंबाल बचावले आहेत. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. दिलीप धोत्रे हे मागील दोन दिवसांपासून…

Read More

समान निधी, कृषी-पशुसंवर्धन, शिक्षण, टंचाईच्या मुद्यांवरून प्रशासन धारेवर:ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना सदस्यांनी घेरले‎

जिल्हा परिषदेतील प्रशासकीय राजवटीनंतर पहिल्यांदा झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी निधीचे समान वितरण, टंचाई, कृषी-पशुसंवर्धन अन् शिक्षण या ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नावरून पदाधिकारी अन् अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. नवोदीत सदस्यांनी अभ्यास . चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेत पहिल्यांदा स्पष्ट बहुमतासह भाजपची सत्ता आली. त्यानंतर विषय समिती सभापती अन् सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. शुक्रवारी (दि. १५)…

Read More

उजनीतील गाळ उपशाचे ठरलं:शेतकऱ्यांना जमीन सुपिकतेसाठी होणार उपलब्ध, गाळमिश्रित वाळू वेगळी करून मक्तेदाराला विक्रीची मुभा

. राज्यातील धरणांची कमी होत चाललेली पाणी साठवण क्षमता आणि अनियंत्रित वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उजनीसह सहा मोठ्या प्रकल्पांमधून प्रायोगिक तत्त्वावर गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. उजनी धरणात सध्या तब्बल १९.२५ टीएमसी गाळ साचला असून, या निर्णयामुळे कागदावरचे पाणी खऱ्या अर्थाने धरणात साठण्यास मदत होणार…

Read More

विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर संस्कारांची शिदोरी असावी:कामती खुर्द येथे श्रीकृष्ण शैक्षणिक समूहाचा करिअर मेळावा; गुणवंतांचा सत्कार‎

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हाती केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर शिस्त आणि संस्कारांची शिदोरी असावी, या जिद्दीतून कामती खुर्द येथील एम. बी. चव्हाण गुरुकुल येथे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि ‘१० वी नंतर पुढे काय?’ हा करिअर मार्गदर . या कार्यक्रमात लातूर पॅटर्नचे तज्ज्ञ ऋषिकेश जवळगे यांनी पालकांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आजच्या काळात शाळा-कॉलेजच्या…

Read More

कामाला यश:डिकसळ- कोंढार चिंचोली पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त, 55 कोटींच्या पुलासाठी नेत्यांचा पाठपुरावा फळाला

करमाळा करमाळा तालुक्यातून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि पश्चिम भागातील जनतेसाठी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या डिकसळ-कोंढार चिंचोली नवीन पुलाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. राजकीय अडथळे आणि संथ गतीमुळे रखडलेला हा प्रकल्प पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ब्रिटिशकालीन पुलाला जड वाहनांची बंदी सध्या वाहतुकीसाठी वापरला जाणारा जुना पूल ब्रिटिशकालीन असून तो अत्यंत जीर्ण झाला आहे….

Read More

मोहोळ तालुक्यात पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा

ग्रामीण भागाचा विकास आणि शेतकऱ्यांची सोय याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने आणि दिलेल्या वेळेतच पूर्ण करा, अशा कडक सूचना आमदार राजू खरे यांनी महसूल प्रशासनाला दिल्या आहेत. मोहोळ तहसील कार्यालय येथे आयोजित विशेष बैठकीत ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना’ अंतर्गत मतदारसंघातील विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला,…

Read More

पेट्रोलच्या निर्यातीवर ₹3 प्रति लिटर कर लावला:डिझेल आणि एटीएफवरील शुल्क कमी केले, देशातील टंचाई रोखण्यासाठी घेतला निर्णय

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ₹3 प्रति लिटरपर्यंत वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने तेल कंपन्यांसाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवर ₹3 प्रति लिटर विंडफॉल टॅक्स लावला आहे. डिझेल आणि जेट इंधनावरील कर कमी केला आहे. अमेरिका-इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. भारतात तेलाची…

Read More