![]()
प्रतिनिधी | बोर दहेगाव वैजापूर तालुक्यातील अमानतपूरवाडी येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी राणा प्रताप कमेटी व ग्रामस्थांच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी राणा प्रताप कमिटीचे अध्यक्ष प्रथमेश राजू डूमाले, सचिव प्रतापसिंह रमेशसिंह डूमाले, पोलिस पाटील प्रवीण डूमाले, राजू ताटू, उदयसिंग डूमाले, नरेंद्र बैनाडे, पप्पुसिंह बैनाडे, चंदनसिंग डूमाले, कल्याणसिंग डूमाले, सुदामसिंग बैनाडे, बजरंग डोभाळ, हिरालाल डूमाले, भागचंद मेहर, सुदामसिंग डूमाले, धरमसिंग दिवांडे, बदलसिंग डूमाले, पिंटू मोरे, गोकुळ डोभाळ, संदीप प्रेमसिंग डूमाले, संदीप धनराज डूमाले, गणेश लखवाळ, प्रवीण ताटू, बाळू निमरोट, गणेश डूमाले, गणेश म्हस्के, बादल म्हस्के, सचिन ध. डूमाले, सुमित राजपूत, हुकुमसिंग डूमाले, निलेश डूमाले, दुर्गा डोभाळ, सोनू डूमाले, सौरव डूमाले, गोकुळ गिरी, वैभव राजगुरू,आकाश डूमाले, रोहीत डोभाळ आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.
Source link
अमानतपूरवाडीत महाराणा प्रतापजयंती विविध उपक्रमांनी साजरी:प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन