![]()
श्री गणेश सेवा गणेशोत्सव मंडळ, पश्चिम द्वार, पंढरपूरच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त ‘पंढरपूर कॉरिडॉर का नको?’ या विषयावर प्रश्नोत्तरी परिसंवाद संपन्न झाला. रविवारी (दि. २०) रोजी करण्यात आले. रात्री ८ ते १० या वेळेत झालेल्या या परिसंवादात पंढरपूर तीर्थक्
.
विषयमांडणीत परिणामाबाबत चिंता व्यक्त पंढरपूरमधील प्राचीन श्री मल्लिकार्जुन मंदिरासह काही मठ-मंदिरांवर प्रस्तावित प्रकल्पांचा परिणाम होण्याची शक्यता असल्याची चिंता वक्त्यांनी व्यक्त केली. लेखक राधेश्याम बादले-पाटील यांनी कॉरिडॉरला पर्यायी उपाययोजनांची माहिती दिली. उच्च न्यायालयातील अधिवक्ता ज्ञानेश्वरी उत्पात यांनी संबंधित कायदेशीर तरतुदींची माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार अतुल बहिरट यांनी प्रकल्पातील काही त्रुटींवर प्रकाश टाकला. कोळी समाजाचे युवा नेते सुनील अधटराव यांनी श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या संरक्षणासाठी दि. २१ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याची घोषणा केली.