![]()
मुलाने दुचाकी नेल्यामुळे त्याच्या संतप्तवडिलाने स्वतःच्या पत्नीला शिवीगाळकरीत मारहाण करण्यास सुरुवात केली.या वेळी वाद सोडवण्यासाठी वृद्धानेमध्यस्थी केली. याचा राग आल्यानेडोक्यात व चेहऱ्यावर विटांनी मारहाणकरून पोटच्या मुलानेच वृद्ध पित्याची हत्याकेल्याची घटना वडवणी तालुक्यातीलचिंचवण येथे २७ जुलै रोजी घडली.श्रीकिसन भागोजी कोठुळे (७०, रा.चिंचवण) असे मृत वृद्धाचे नाव असून,फुलचंद श्रीकिसन कोठुळे असे गुन्हादाखल झालेल्या आरोपी मुलाचे नावआहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शुभम फुलचंद कोठुळे (२०) यानेनोंदवलेल्या तक्रारीनुसार शुभमने काहीमहिन्यांपूर्वी वडवणी येथील अमोल उजगरेयाच्याकडून २० हजार रुपये हातउसनेघेतले होते. २७ जुलै २०२६ रोजीसंध्याकाळी अमोलच्या मागणीवरूनशुभम त्याच्याशी बोलण्यासाठी व दुचाकी याप्रकरणी नातू शुभम कोठुळे याच्याफिर्यादीवरून फुलचंद कोठुळेयाच्याविरोधात वडवणी पोलिसठाण्यात खुनाचा गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. पोलिसनिरीक्षक वर्षा व्हागडे यांच्यामार्गदर्शनाखाली घटनेचा पुढीलतपास सुरू आहे. फुलचंद कोठुळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर नातेवाइकांनी वग्रामस्थांनी गंभीर जखमी झालेल्या श्रीकिसन यांना तात्काळ चिंचवणयेथील शासकीय रुग्णालयात नेले.तेथून पुढील उपचारासाठीरुग्णवाहिकेने बीड येथील शासकीयरुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनीश्रीकिसन कोठुळे यांना तपासून मृतघोषित केले. वडिलांच्या खुनाची आठवड्यात दुसरी घटना वडिलांच्या खुनाचीही या आठवड्यातील जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. १८ जुलै रोजी गेवराई येथीलईसाक शेख यांचा मुलगा शौकत शेख यानेही अशाच प्रकारे पैशांच्या वादातून बेदममारहाण केली होती. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. देण्यासाठी घरच्यांना न सांगतातेलगाव येथे गेला होता. शुभमदुचाकी घेऊन गेल्याचे कळताचत्याचे वडील, आरोपी फुलचंद, यानेघरात पत्नी व लहान मुलालाशिवीगाळ करत मारहाण करण्याससुरुवात केली. “तुम्ही माझी दुचाकीशुभमला का नेऊ दिली?” असेम्हणत तो कौटुंबिक वाद घालत होता.दरम्यान, याप्रकरणी वडवणीपोलिसांत गुन्हा दाखल करण्यातआला आहे.
Source link
घरगुती वाद सोडवण्याच्या रागातूनमुलाने केली वृद्ध वडिलांची हत्या:चिंचवण येथील घटना, मुलाने दुचाकी नेल्याने आरोपी करीत होता पत्नीला मारहाण