![]()
आजची ‘जेन-झी’ केवळ भविष्याची स्वप्ने पाहणारी पिढी नसून तंत्रज्ञानाच्या जोरावर उद्योग, व्यवसाय आणि सामाजिक बदलांचे नेतृत्व करणारी नवी ताकद आहे. या बदलत्या पिढीच्या विचार, आव्हाने आणि भरारीला कवेत घेणाऱ्या ‘दैनिक दिव्य मराठी’च्या सोळाव्या ‘झेप झी’ दिवा
.
या प्रकाशन सोहळ्याला ‘दिव्य मराठी’चे सीईओ अतुल तळेगावकर, निवासी संपादक रवींद्र भजनी, युनिट हेड जुबेर मलिक आणि स्टेट हेड (स्पेशल प्रोजेक्ट) सुभाष बोंद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित उद्योजक व मान्यवरांनी या वेळी विशेषांकाच्या संकल्पनेचे आणि ‘दिव्य मराठी’च्या पत्रकारितेचे कौतुक केले.
प्रमुख अतिथींची उपस्थिती : दिव्य मराठी कार्यालयात दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना मान्यवर
१) अजिंक्य सावे शिक्षण : प्रॉडक्शन इंजिनिअरिंग आणि बीटेक महाविद्यालय : एमआयटी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर. कार्यक्षेत्र : डायरेक्टर ऑपरेशन सवेरा ग्रुप २) अजय कोटगिरे शिक्षण : बीई सिव्हिल (पुणे) एमबीए महाविद्यालय : पुणे आणि ऑस्ट्रेलिया कार्यक्षेत्र : बांधकाम क्षेत्र ३) अथर्वेश नंदावत शिक्षण : बीकॉम आणि एमबीए महाविद्यालय : मुंबई , सिंगापूर आणि दुबई कार्यक्षेत्र : कंपनी कन्सल्टिंग, आयपी ऑर्डिनन्स, मर्जर अँज ॲक्टिव्हिटी ४) नूपुर अग्रवाल शिक्षण : बीबीए व आयएचएमए महाविद्यालय : छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्र : क्लाऊड किचन आणि बेकरी व्यवसाय ५) शिवराज भुमरे शिक्षण : बीई सिव्हिल महाविद्यालय : डीवाय पाटील, पुणे कार्यक्षेत्र : जि. प. सदस्य., संचालक संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर ६) सिमर राजपाल शिक्षण : बीबीए आणि एमबीएम महाविद्यालय : निम्स मुंबई आणि क्वीन्स मेरी कॉलेज, मुंबई कार्यक्षेत्र : जिनिंग क्षेत्र ७) मोहित काळे शिक्षण : एमबीए महाविद्यालय : इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, न्यूयॉर्क कार्यक्षेत्र : खते व रसायनाचा व्यवसाय. ८) आकाश बुटोले शिक्षण: बीई, एमबीए महाविद्यालय : जेएनईसी, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे कार्यक्षेत्र : बांधकाम क्षेत्र नभराज ग्रुप