![]()
सातारा येथे पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये हिंदी केसरीची गदा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावचा सुपुत्र ट्रिपल उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांनी उचलून तालुक्याचे नाव जगपातळीवर झळकावले आहे. सोलापूर जिल्ह्यातील व
.
पृथ्वीराजवर मात करत पटकावली गदा अन् थार कार कुस्तीला सुरुवात झाल्यानंतर महेंद्रने आक्रमक पवित्रा घेतला होता. महेंद्र गायकवाडने एकेरी पट काढल्या नंतर दुसरा डाव टाकताना पृथ्वीराज मोहोळचा हाताला दुखापत झाली. पृथ्वीराज मोहोळने माघार घेतल्यानंतर कुस्ती थांबवण्यात आली. व महिंद्रा गायकवाड यांना हिंदकेसरी विजयी घोषित करण्यात आले. विजय घोषित करताच महेंद्रला अश्रू अनावर झाले. या ऐतिहासिक विजय पदासाठी त्यांनी मानाची हिंदकेसरी गदा, एक थार गाडी आपल्या नावावर केली.