Headlines

पाकिस्तानला जाणारे पाणी वळवून पंजाबमध्ये शेती सिंचन:46 वर्षांनंतर पठाणकोटमधील शाहपूरकंडी धरण तुडुंब…




सुमारे ४६ वर्षांनंतर शाहपूरकंडी बॅरेजने पंजाबसाठी रावीच्या पाण्याची दिशा बदलली. ते पाणी पूर्वी पाकिस्तानकडे वाहून जात होते. आता ते अडवून सिंचन, वीजनिर्मिती होत आहे. पठाणकोटमध्ये बनलेले धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे .मे महिन्यापासून त्याचे पाणी अपर बारी दोआब कालव्यात नियमितपणे सोडले जात आहे. यामुळे अमृतसर, गुरदासपूर व तरनतारनच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी सतत उपलब्ध होत आहे. पंजाब आणि जम्मू-काश्मीरला हे फायदेही



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *