![]()
वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला, वाकला येथील आठ शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी (६ जुलै) अखेर यश मिळाले. शाळेला कुलूप, थाळीनाद आंदोलन आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयावर धडक देण्यासाठी निघालेली
.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही : ^विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तीन शिक्षक तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, तर उर्वरित दोन शिक्षक आठ दिवसांत देण्यासाठी शिक्षण विभागाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. -अविनाश गलांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष