Headlines

मावशीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या युवकाचा बसच्या धडकेमुळे मृत्यू:नागद-सोयगाव रस्त्यावर सोनवाडी येथे भरधाव बसने युवकाला चिरडले‎



नागद ते सोयगाव रस्त्यावर मौजे सोनवाडी (तालुका कन्नड) येथे आपल्या मावशीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या १७ वर्षीय युवकाला भरधाव बसने चिरडले. हा अपघात बुधवारी (१९ ऑगस्ट) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गट क्रमांक ८२ मध्ये घडला. यात आदित्य नंदू राठोड (१७, रा. क

.

कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. बसचालक फकिरा शहा लुकमान शहा (रा. रहिमाबाद, ता. सिल्लोड) यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक नारायण गिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबू मुंडे, लक्ष्मण गवळी करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *