![]()
विधानपरिषद निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर, रायगड, पुणे आणि परभणीतील बंडखोरी शमविण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी चक्रे फिरवत अनेकांचे बंड थंड केले. तर दुसरीकडे शिंदेंच्या सेनेने ठाण्यातील निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे मतदानापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या सनेने गुलाल उधाळला आहे. या संदर्भातील लाईव्ह अपडेट्स पहा.…
Source link
विधानपरिषद निवडणूक 2026:अनेक ठिकाणी बंड शमवण्यात महायुतीला यश; मतदानापूर्वीच एकनाथ शिंदेंना मोठे यश, ठाण्यातील निवडणूक बिनविरोध